शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी महिलांना पेन्शन लागू करा

By admin | Updated: August 3, 2014 00:01 IST

गुंजेवाही सर्कल मधील अंगणवाडी महिलांचा मेळावा संयोगीता गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी अंगणवाडी महिलांना पेंशन लागू करण्याची मागणी करण्यात आली.

सिंदेवाही : गुंजेवाही सर्कल मधील अंगणवाडी महिलांचा मेळावा संयोगीता गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी अंगणवाडी महिलांना पेंशन लागू करण्याची मागणी करण्यात आली.मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून कुंद वाघमारे, प्रा. रमेशचंद्र दहीवडे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना अर्चना शेडमाके म्हणाल्या, अंगणवाडी महिलांना चार-चार महिने मानधन दिल्या जात नाही. मिटींगला बोलविल्या जाते. परंतु दोन-दोन वर्ष टि.ए. बिल दिल्या जात नाही. गावागावांत अंगणवाड्या आहे परंतु अनेक ठिकाणी इमारत नाही. मुलांना झाडाखाली बसावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.दीघ्र लढ्यानंतर अंगणवाडी सेविकांना राज्य शासनातर्फे सेवानिवृत्ती लाभ म्हणून एक लाख रुपये मंजूर केले. मात्रे पेंशनचा खरा प्रश्न आहे. केंद्र शासनाने संसदीय समितीच्या शिफारशीनुसार अंगणवाडी महिलांना पेंशन लागु करावी,अशी मागणी प्रा. दहीवडे यांनी केली. तर संयोगीता गेडाम यांनी अंगणवाडी महिलांच्या प्रश्नाबाबत शासन तसेच अधिकारी वर्ग देखील उदासिन असल्याचे त्या म्हणाल्या. यायाच परिणाम पैसे येऊन देखील मानधन वेळेवर मिळत नाही. टि.ए. बिल देखील देण्यात येत आहे. तीन वर्षानंतर आता केंद्र शासनाने वाढ करावयास पाहिजे होती परंतु मोदी सरकारने वाढ दिली नाही. अंगणवाडी महिलांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे आता महिलांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. शासनाने अंगणवाडी मंहिलांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याची आरोपही त्यांनी केला. आभार अंजिरा कोलते यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)