शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मानधनाची रक्कम दुष्काळग्रस्तांना

By admin | Updated: May 3, 2016 01:16 IST

दुष्काळाने संपूर्ण महाराष्ट्र होरपळत आहे. पाण्यासाठी त्राही त्राही होत असताना सरकार ही चिंतेत पडले आहे. अशा वेळी

चंद्रपूर : दुष्काळाने संपूर्ण महाराष्ट्र होरपळत आहे. पाण्यासाठी त्राही त्राही होत असताना सरकार ही चिंतेत पडले आहे. अशा वेळी वेगवेगळ्या सामाजिक स्वयंसेवी संस्था, संघटना पुढे येत आहे. चंद्रपुरातील काँग्रेसच्या १४ नगरसेवकांनी दुष्काळग्रस्तांबाबत मानवता दाखवत आपल्या एका महिन्याचे मानधन दुष्काळग्रस्तांना दिले आहे. सुमारे एक लक्ष रुपयांचा हा निधी मुख्यमंत्री सहायता कोषमध्ये (दुष्काळग्रस्तासाठी) देय केला आहे. सोमवारी स्थायी समितीच्या निवडणुकीनंतर सर्वांना सुखावनारी व समाधानाची गार थंडावा देणारी गोष्ट येथील राजकीय वर्तृळातून समोर आली आहे.येथील चंद्रपूर शहर महानगरपालिका सभागृह नेता रितेश (रामू) तिवारी व स्थायी समिती सभापती संतोष लहामगे व १२ नगरसेवकांनी यासाठी पुढाकार घेतला. काँग्रेसचे नगरसेवक संतोष लहामगे, संगीता अमृतकर, रितेश (रामू) तिवारी, एस्तेर प्रसन्ना शिरवार, अनिता कथडे, सुनिता अग्रवाल, दुर्गेश कोडाम, करीमलाला काझी, राजेश अड्डूर, अनिल रामटेके, एकता गुरुले, सुभेदिया कश्यप, महेर सिडाम यांनी आपले एक महिन्याचे मिळणारे मानधन दुष्काळग्रस्तांच्या मदत निधीसाठी जिल्हाधिकारी दिपक म्हैसेकर यांच्याकडे सुपूर्द केले. रितेश (रामू) तिवारी व संतोष लहामगे यांच्यासारखेच इतरही लोकप्रतिनिधी, संस्था व सामाजिक संघटनांनी या कामी पुढाकार घेऊन दुष्काळग्रस्तांना सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)