शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मार्डा-एकोना प्रकल्पग्रस्तांचा वेकोलिविरूद्ध एल्गार

By admin | Updated: August 19, 2016 01:52 IST

वरोरा तालुक्यातील एकोना-मार्डा येथील कोळसा खाण सुरू होत आहे. त्याकरिता अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमीन या प्रकल्पामध्ये गेली आहे.

अधिकाऱ्यांना निवेदन : काम बंद ठेवण्याची मागणी वरोरा : वरोरा तालुक्यातील एकोना-मार्डा येथील कोळसा खाण सुरू होत आहे. त्याकरिता अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमीन या प्रकल्पामध्ये गेली आहे. त्याचा काहींना मोबदलासुद्धा देण्यात आला आहे. परंतु नियमाप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना नोकरी आणि अनुदान एकाचवेळेस देणे गरजेचे असताना नियमाला बगल देत काम सुरू करण्याचा प्रयत्न वेकोलि प्रशासनाने केलेला आहे. त्याविरोधात प्रकल्पग्रस्तांनी उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अइधकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. वेकोलिचे उपक्षेत्र व्यवस्थापक शुक्ला, खाण व्यवस्थापक जांभूळकर व इतर अधिकारी सर्वेक्षण करण्यासाठी बुधवारी सकाळी आले असता काही शेतकऱ्यांनी त्यांची अडवणूक केली. त्यांना नोकरी व अनुदानाबाबत विचारणा केली. तेव्हा अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. या वादाचे पर्यावसन भांडणात झाले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार देऊन प्रकल्पग्रस्तांना नोकरीचा मार्ग बंद करण्याचा इशारा दिला. त्याविरोधात सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन वरोरा उपविभागीय अधिकारी लोंढे व उपविभागीय पोलीस अधिकारी पवार यांना लेखी निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, वेकोलि प्रशासनाने अगोदर नोकरी व अनुदान द्यावे तसेच कोणाही शेतकऱ्यांना याप्रकारे धमकी देण्यात येऊ नये. जर याच प्रकारे वेकोलि प्रशासनाचे धोरण राहिल्यास बेमुदत आंदोलन करण्यात येईल. तसेच मागण्या पूर्ण होईपर्यंत खाणीचे काम बंद ठेवण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)