शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

आयटीसीच्या सहकार्याने पोंभूर्णा येथे अगरबत्ती क्लस्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 23:29 IST

आयटीसीच्या सहकार्याने पोंभुर्णा येथे अगरबत्ती क्लस्टर विकसित करण्यात येत असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मंत्रालयात नुकत्याच झालेल्या बैठकीदरम्यान त्यांनी ही माहिती दिली.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : मुंबईच्या बैठकीत माहिती

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : आयटीसीच्या सहकार्याने पोंभुर्णा येथे अगरबत्ती क्लस्टर विकसित करण्यात येत असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मंत्रालयात नुकत्याच झालेल्या बैठकीदरम्यान त्यांनी ही माहिती दिली.गरीब आणि विधवा महिलांना याचा लाभ होणार असून यासाठी एक क्युआर कोड विकसित करण्यात येणार आहे. या कोडच्या माध्यमातून अगरबत्ती विकत घेणाऱ्या व्यक्तींना या महिलांचा धन्यवाद संदेश ऐकायला मिळेल, अशी व्यवस्था यामध्ये करण्यात आली आहे. आयटीसीच्या ‘मंगलदीप’ या ब्रॅण्डव्यतिरिक्त हा नवीन ब्रॅण्ड विकसित करण्यात येत आहे. ही अगरबत्ती खरेदी करून समाजाप्रती आपले ऋण व्यक्त करण्याची ही एक उत्तम संधी उपलब्ध होणार आहे.या उत्पादनाच्या माध्यमातून १ हजार महिलांना रोजगार मिळणार आहे. एक किलो बांबूमधून १०० ग्रॅम अगरबत्ती काड्या तयार करण्यात येणार असून उर्वरित ९० टक्के बांबूमधून इतर उत्पादने तयार केली जाणार आहेत. प्रकल्प उभारणी ते अगरबत्ती विक्रीपर्यंतचे संपूर्ण काम सहा महिन्यात करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.आयटीसी त्यांच्या तांत्रिक आणि आर्थिक मानांकनासह प्रस्ताव सादर करणार असल्याची माहितीही वनमंत्र्यांनी यावेळी दिली. हा प्रकल्प लवकरच उभा राहणार आहे.