शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपुरात २६ ला आदिवासींची धरणे

By admin | Updated: February 25, 2016 00:57 IST

आदिवासी बांधवांच्या सरकारकडे काही मागण्या असून, त्याबाबत विविध स्तरावर निवेदने देण्यात आलीत.

बल्लारपूर : आदिवासी बांधवांच्या सरकारकडे काही मागण्या असून, त्याबाबत विविध स्तरावर निवेदने देण्यात आलीत. मात्र, त्याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे, आदिवासी बांधवांनी या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्याचे ठरविले आहे.२६ फेब्रुवारीला हे धरणे आदोलन स्थानिक नगर परिषद चौकात दुपारी ११ ते ५ पर्यंत चालणार आहे. आदिवासींच्या मागण्या अशा बल्लारपूर येथील बिरसा मुंडा स्मृतीस्थळाची जागा संस्थेला मिळावी, खांडक्या बल्लारशाह यांच्या समाधी स्थळाची नोंद पुरातत्व विभागाने करावी. तद्वतच बल्लारपूर येथील सांस्कृतिक भवनाला आणि बल्लारशाह रेल्वे स्टेशनला राजे खांडक्या बल्लारशाह असे नाव द्यावे, रमाई घरकुलसारखी आदिवासींच्या विकासार्थ योजना असावी, सुभाष टाकीज जवळील चौकाला क्रांतीवीर नारायण सिंह उईके हे नाव द्यावे. या मागण्यांची माहिती देताना नारायणसिह उईके संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विनायक तुमराम यांनी आदिवासी धर्म स्थापन करीत असल्याचे सांगून त्याची रुपरेषा मांडली. त्याकरिता गडचिरोली येथे नोव्हेंबर महिन्यात सोहळा आयोजित केला असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत मीनाक्षी गेडाम, सुनील कुमरे, संतोष आत्राम, सत्यभामा आत्राम, लीना कुसराम, ज्योती पेंदोर, दामोदर नेवारे, सुनिल कोवे, कुसूम गेडाम, उमा नैताम, योगेश मडावी आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)