शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रगत आणि दुर्गम माणसाला श्रमाने जोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 23:11 IST

१९६७ साली सुरू झालेल्या सोमनाथ येथील श्रमसंस्कार छावणीला ५१ वर्षे पूर्ण झाली, ही माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल. परंतु श्रमसंस्काराचे धडे शेवटी अशा शिबिरातच रूजतात, अशा प्रतिक्रिया अतिदुर्गम व प्रगत भागातून शिबिरात सहभागी झालेल्या युवकांनी दिल्या.

ठळक मुद्देश्रमसंस्कार घेऊन परतले शिबिरार्थी : ३५० जणांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कमारोडा : १९६७ साली सुरू झालेल्या सोमनाथ येथील श्रमसंस्कार छावणीला ५१ वर्षे पूर्ण झाली, ही माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल. परंतु श्रमसंस्काराचे धडे शेवटी अशा शिबिरातच रूजतात, अशा प्रतिक्रिया अतिदुर्गम व प्रगत भागातून शिबिरात सहभागी झालेल्या युवकांनी दिल्या.या शिबिराचा शनिवारचा शेवटचा दिवस शिबिरार्थीनी सकाळपासून श्रमातच घालविला. सूर्योदय होण्यापूर्वी श्रमातून दिलेले उद्दिष्ट या ठिकाणी पूर्ण होत होते. भामरागडमधून आलेल्या युवकांसाठी श्रमसंस्कार ही बाब नवीन नव्हती. परंतु पुणे, मुंबई, लातूरच्या सिमेंटच्या इमारतीत वाढलेल्यांना कुºहाड, पावडे, टोपल्या ही अवजारे कुतुहलाचा विषय होता. सांस्कृतिक मंचावर मात्र दुर्गम भागातील युवकांनीही आपल्या कला सादर केल्या. ते शहरी लाभार्थ्यांच्या डोळ्याचे पारणे फिटणारे ठरले. प्रगत आणि दुर्गम अशा दोन विरुध्द टोकांवरील माणसांना श्रमाने पाच दिवस जोडून ठेवले होते. झोपेचा काळ सोडून आपण आपला दिवस कसा व्यस्त ठेवू शकतो. श्रमाचे मूल्य नेमके काय याचे गणितच त्यांना कळले. आजच्या प्रगत युगात गुगलवर जावून एका क्लिकवर जगाची माहिती घेता येते.परंतु संस्कार रूजविण्यासाठी मात्र १९६७ साली समाजसेवक बाबा आमटे यांनी सुरू केलेली श्रमसंस्कार छावणी किती उपयोगी आहे, याचा अनुभव घेऊन सर्व शिबिरार्थी सोमवारी आनंदवनात पोहचले.