शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

हत्या प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:33 IST

नागभीड (चंद्रपूर) : भरदिवसा घरात घुसून विवाहित प्रेयसीची गळा चिरून हत्या करणाऱ्या त्या आरोपीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ...

नागभीड (चंद्रपूर) : भरदिवसा घरात घुसून विवाहित प्रेयसीची गळा चिरून हत्या करणाऱ्या त्या आरोपीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

नागभीड येथील पूजा निलकुमार बागडे रा. नागभीड (२७) (पूजा रवींद्र सलामे) या विवाहित महिलेची तिचा प्रियकर विवेक ब्रह्मदास चौधरी (२५) रा. चिखलपरसोडी या युवकाने ती राहत असलेल्या घरी जाऊन धारदार चाकूने तिचा गळा चिरून हत्या केली. या घटनेने संपूर्ण तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली होती. यानंतर घटनेच्या काही वेळातच आरोपी विवेक चौधरी याने स्वतःच पोलिसांसमोर हजर होऊन आत्मसमर्पण करून गुन्ह्याची कबुली दिली. नागभीड पोलिसांनी त्याच्याविरोधात भादंविच्या कलम ३०२,४५२ व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली होती. या आरोपीला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली.