शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

नेरी-सिरपूर-नवरगाव टी पार्इंटवर अपघात

By admin | Updated: July 2, 2015 01:27 IST

चिमूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नेरीजवळील लावारी येथील विद्यार्थी राकेश ज्ञानीवंत गुरनुले (१७) हा सकाळी

प्रकृती गंभीर : उपचाराकरिता नागपूरला रवानाचिमूर : चिमूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नेरीजवळील लावारी येथील विद्यार्थी राकेश ज्ञानीवंत गुरनुले (१७) हा सकाळी वाजता सुटल्यानंतर गावाकडे परतीच्या मार्गावर असताना नेरी- सिरपूर- नवरगाव टी पार्इंटवर असलेल्या रवी सायकल स्टोअर्स येथे नवरगाव मार्गे भरधाव वेगाने येणाऱ्या टॅक्सने (एम.एच.३१- ७२०६) उडविले. सदर विद्यार्थी हा जनता कनिष्ठ महाविद्यालय नेरी येथे वर्ग ११ वीमध्ये शिक्षण घेत असून त्याची प्रकृती गंभीर आहे.मंगळवारी सकाळी ११ वाजता राकेश गुरुनुले हा विद्यार्थी नेरी येथील नेरी- सिरपूर- नवरगाव टी पार्इंटवर असलेल्या सायकल स्टोअर्समध्ये त्याच्याकडे असलेल्या सायकलमध्ये हवा कमी असल्याने हवा मारीत होता. तळोधी- चिमूर बस एम.एच.२५ डी.८५५० व टॅक्स एम.एच.३१- ७२०६ यांचे क्रांसिग झाले. मात्र ओव्हरटेक करताना ट्रक्सने विद्यार्थ्यांला धडक दिली. त्याला प्राथमिक उपचाराकरिता नेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता त्याला तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चिमूरला नेण्याचा सल्ला दिला. मात्र चिमूरला आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचाराकरिता नागपूरला रवाना करण्यात आले. सदर टॅक्सचा मालक व चालक साटोणे यांनी यापूर्वीही तीन ते चार अपघात केले आहे. सदर अपघात झाल्यानंतर घटनास्थळी राकेश गुरनुले शिकत असलेल्या जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकेत्तर कर्मचारी दाखल झाले. मात्र तात्काळ कोणीही सदर विद्यार्थ्यांला आर्थिक मदत केली नाही. वृत्त लिहिपर्यंत टॅक्स चालक फरार आहे. (तालुका प्रतिनिधी)