शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
5
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
6
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
7
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
8
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
9
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
10
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
11
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
12
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
13
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
14
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
15
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
16
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
17
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
18
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
19
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
20
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!

केंद्रीय राज्यमंत्र्यांना आम आदमी पार्टीचे निवेदन

By admin | Updated: January 5, 2016 01:26 IST

चंद्रपूर ते नागपूर शटल ट्रेनच्या दिवसातून किमान तीन फेऱ्या ताबडतोब सुरू कराव्या, यासह रेल्वेबाबतच्या विविध समस्या

चंद्रपूर : चंद्रपूर ते नागपूर शटल ट्रेनच्या दिवसातून किमान तीन फेऱ्या ताबडतोब सुरू कराव्या, यासह रेल्वेबाबतच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आम आदमी पार्टीच्यावतीने केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांना निवेदन देण्यात आले.या फेऱ्या सुरू झाल्यास जनतेच्या पैशाची व वेळेची मोठी बचत होईल. चंद्रपूर जिल्ह्यात बंगाली बांधवांची संख्या मोठी आहे. त्यांच्या सोयीकरिता सिकंदराबाद ते हावडा व्हाया चंद्रपूर ट्रेन सुरू करण्यात यावी. चंद्रपूर रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्र. २ वर प्रतीक्षालय बांधण्यात यावे. मालधक्काजवळील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ धूळ, खड्डे व चिखलाचा त्रास होतो. या ठिकाणी सिमेंटकाम करण्यात यावे. सिकंदराबाद ते पुणे व्हाया चंद्रपूर रेल्वे सुरू करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शिष्टमंडळात सुनील मुसळे, भीवराज सोनी, सुनील भोयर, सूर्यकांत चांदेकर, आकाश गड्डमवार, वामन नंदुरकर, शंकर धुमाळे, दिलीप तेलंग, पंकज बकाले, वंदना गवळी, आयुबभाई शाकीरभाई, अजय डुकरे यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)