शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

महाआरोग्य शिबिरात ८०० रुग्णांची तपासणी

By admin | Updated: January 26, 2016 00:45 IST

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेना तालुका वरोरा व आचार्य विनोबा भावे ग्रामीण ...

वरोरा : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेना तालुका वरोरा व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) यांच्या सयुक्त विद्यमाने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ८०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील ६१ रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा जनाबाई पिंपळशेंडे, न.प. उपाध्यक्षा शकीला पठाण, नगरसेवक पुरुषोत्तम खिरटकर, राजु महाजन, जि.प. सदस्य नितीन मत्ते, माजी नगराध्यक्ष गजानन मेश्राम, पं.स. सदस्य अविनाश ढेंगळे, आचार्य विनोबा भावे रुग्णालयाचे एन.पी. शिंगणे, डॉ. सागर गौरकार, डॉ. श्रीरंग बुरचुंडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक जी.डब्ल्यू. भगत, डॉ. सागर वझे, शिवसेना तालुका प्रमुख विशाल बदखल, भास्कर ताजने, दत्ता बोरेकर, लक्ष्मण गमे, रुग्ण कल्याण समिती सदस्य सुभाष दांदडे, खेमराज कुरेकार, लोकेश पांढरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी संदीप पारखी, अश्विनी पारखी, पुर्वा वैद्य, अश्वीनी उपाध्ये, रूचिका पिजदूरकर, वैष्णवी कातोरे, रूपेश आवारी, श्रुती विरमलवार, अदिती पिंपळकर, सुरभी विधाते, अनिकेत उमरे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आरोग्य शिबिरात शहरासोबतच ग्रामीण भागातील पुरुष व महिला सहभागी झाल्या होत्या. आरोग्य शिबिराचे हे तीसरे वर्ष असून यापुर्वी झालेल्या आरोग्य शिबिरात अनेक रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या, हे विशेष. शिबिराला शिवसेना शहर प्रमुख निलेश भालेराव, स्वप्नील देवाळकर, फिरोज सट्टीकोट, काशीफ खान यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)