शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

सरासरीच्या तुलनेत ६७ टक्के पाऊस

By admin | Updated: June 28, 2014 23:28 IST

वरूणराजाच्या अवकृपेने यंदा खरीप हंगामावर दुष्काळाचे संकट घोंगावत आहे. यावर्षी पावसाच्या २८ दिवसांमध्ये सरासरीच्या तुलनेत ६७ टक्के पाऊस पडला. १ जूनपासून केवळ दोनदा दमदार पावसाने हजेरी लावली.

केवळ १५ टक्के पेरण्या आटोपल्या : जिल्ह्यातील खरीप हंगामावर दुष्काळाचे सावटचंद्रपूर : वरूणराजाच्या अवकृपेने यंदा खरीप हंगामावर दुष्काळाचे संकट घोंगावत आहे. यावर्षी पावसाच्या २८ दिवसांमध्ये सरासरीच्या तुलनेत ६७ टक्के पाऊस पडला. १ जूनपासून केवळ दोनदा दमदार पावसाने हजेरी लावली. त्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. मात्र त्याचीही टक्केवारी केवळ १५ टक्के आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. तेव्हापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असल्या तरी अद्याप पिकाला पोषक अशा पावसाने हजेरी लावली नसल्याने शेतकरी चिंतित आहेत. १ जून ते २८ जूनपर्यंत पडलेला पाऊस असा आहे. चंद्रपूर ८९.३० मि.मी., बल्लारपूर ५४.८० मि.मी., गोंडपिपरी ६५.६८ मि.मी., पोंभुर्णा २५.५ मि.मी., मूल ५०.२२ मि.मी., सावली ९६.२५ मि.मी., वरोरा १४७.४४ मि.मी., भद्रावती ३८.०० मि.मी., चिमूर ३६.२० मि.मी., ब्रह्मपुुरी ६८.३० मि.मी., सिंदेवाही ७५.८६ मि.मी., नागभीड ३९.७० मि.मी., राजुरा २.७ मि.मी., कोरपना ३७.१० मि.मी., तर जिवती तालुक्यात ७६.२९ मि.मी. पाऊस पडला.जिल्ह्यात सर्वाधिक १४७.४४ मि.मी. पाऊस वरोरा तालुक्यात कोसळला तर सर्वात कमी २.७ मि.मी पाऊस राजुरा तालुक्यात कोसळला. खरीप हंगामात शेतकऱ्यांचे सारे गणित पावसावरच अवलंबून असते. मात्र यंदा महिना लोटूनही पावसाने हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला होता. (प्रतिनिधी)