शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

62 बिनविरोध, तर 32 विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 05:00 IST

तालुक्यातील खरकाडा, मेंडकी, चोरटी व कोसंबी खडसमारा या गावात प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली. खरकाडा येथे अनुसूचित जातीच्या एका जागेवर सत्यवान सहारे हे विजयी झाले. तीन उमेदवारांत अटीतटीची झाली. मेंडकी येथे सुधाकर गणपत महाडोरे विजयी झाले. चोरटी येथे सुरेखा विठ्ठल कांबळी विजयी झाल्या, तर कोसंबी खडसमारा येथे छत्रपती श्रीराम सुरपाम विजयी झाले. या निकालानंतर जल्लोष करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : २६ ग्रामपंचायतींच्या मंगळवारी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी बुधवारी संबंधित तहसील कार्यालयात पार पडली. यामध्ये विविध पक्षांचे ३२ समर्थक उमेदवार विजयी झाले. निकाल जाहीर होताच गुलाल उधळून जल्लोष केला. निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनीही प्रतिष्ठा पणाला लावली होती.  निकालात आपल्याच समर्थकांचा विजय झाल्याचे दाव- प्रतिदावे नेत्यांकडून सुरू झाले आहेत. 

विरूरमध्ये एक जागा अविरोध

विरूर स्टेशन : विरूर येथे प्रभाग क्रमांक १ मधून शेतकरी संघटने समर्थित मल्लू मल्लेश मानपेल्ली अविरोध झाले. प्रभाग क्रमांक ४ मध्ये काँग्रेस समर्थित  रवींद्र काशीनाथ कुळमेथे व शिवसेना समर्थित विकास धर्मा सिडाम यांच्यात लढत होती. रवींद्र कुळमेथे यांना २३४ मते मिळाली.

येरखडा, पिंपळगावात चुरस चिमूर : येरखेडा ग्रामपंचायतीत पुष्पा पुंडलिक देवतळे यांनी प्रतिस्पर्धी वनिता संजय चिंचुलकर यांच्यावर विजय मिळविला. पिंपळगाव येथे मंगेश सदाशिव ननावरे १४३ मते घेऊन विजयी झाले, प्रतिस्पर्धी यशवंत गजानन बारेकर यांना ८३ मतेच मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार कोवे व अव्वल कारकून लोखंडे यांनी काम पाहिले.

खापरीत नोटाचा वापरवरोरा : खापरीच्या पोटनिवडणुकीत सविता सुनील माथनकर १७९ मते घेऊन विजयी झाल्या. हर्षलता गणेश साळवे ५७ मते, दोन नाेटाला मतदान केले. सोनेगावात मंदा विठ्ठल तोडासे ९४ मते घेत विजयी झाल्या. गंगाबाई मोहनदास किनाके ७३ मते, बोरगाव मोकाशीमध्ये सुवर्णा चंद्रकांत माथनकर ९९ मत घेत विजयी झाल्या. सविता अनिल पेंदाम ५१ मते तसेच दोघांनी नोटाला पसंती दिली.

येथे काट्याची लढतब्रम्हपुरी : तालुक्यातील खरकाडा, मेंडकी, चोरटी व कोसंबी खडसमारा या गावात प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली. खरकाडा येथे अनुसूचित जातीच्या एका जागेवर सत्यवान सहारे हे विजयी झाले. तीन उमेदवारांत अटीतटीची झाली. मेंडकी येथे सुधाकर गणपत महाडोरे विजयी झाले. चोरटी येथे सुरेखा विठ्ठल कांबळी विजयी झाल्या, तर कोसंबी खडसमारा येथे छत्रपती श्रीराम सुरपाम विजयी झाले. या निकालानंतर जल्लोष करण्यात आला.

सास्ती, रामपूर, हरदोना शिवसेना समर्थकांची बाजीराजुरा : तालुक्यातील सास्ती येथे शिवसेना समर्थित २ उमेदवार, रामपूर  १ आणि हरदोना येथे १ उमेदवार असे एकूण चारजण विजयी झाले. सास्तीत मुरारी बुगावार व पौर्णिमा भटारकर, रामपूरात लता डूखरे, हरदोना येथे किसन टेकाम अशी विजयी उमेदवारांची नावे आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली. 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक