शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

४५५ पोलीस कर्मचाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 23:48 IST

निर्धारीत कार्यकाळ पूर्ण झालेल्या व बदलीसाठी विनंती अर्ज केलेल्या जिल्ह्यातील ४५५ पोलीस कर्मचाºयांच्या बदल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी सोमवारी काढले. यामध्ये ३५८ सर्वसाधारण व ९७ विनंती बदल्यांचा समावेश आहे. बदलीपात्र कर्मचाºयांना ३१ मे पूर्वी बदलीच्या ठिकाणी रवाना करणयाबाबतचे आदेशही संबंधित ठाणेदारांना जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांचा आदेश : ३१ मे पर्यंत रुजू होणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : निर्धारीत कार्यकाळ पूर्ण झालेल्या व बदलीसाठी विनंती अर्ज केलेल्या जिल्ह्यातील ४५५ पोलीस कर्मचाºयांच्या बदल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी सोमवारी काढले. यामध्ये ३५८ सर्वसाधारण व ९७ विनंती बदल्यांचा समावेश आहे. बदलीपात्र कर्मचाऱ्यांना ३१ मे पूर्वी बदलीच्या ठिकाणी रवाना करणयाबाबतचे आदेशही संबंधित ठाणेदारांना जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी दिले आहेत.मुंबई पोलीस मॅन्युअल-१९५९, भाग १ मधील नियम १६६ (५) महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कामकाज पार पाडताना होणाºया विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५, महाराष्ट्र शासनाचे पोलीस अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्या बदल्यांबाबत निर्गमित केलेल्या अद्यादेश सन २०१५ चे महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक दोन नुसार जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाच्या मान्यतेनुसार व निर्णयानुसार ज्या कर्मचाºयांची नेमणुकीच्या ठिकाणी खंडीत अथवा अखंडित पाच वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा झाल्याने प्रशासकीय कारणास्तव या सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या. तर ९७ कर्मचाऱ्यांच्या विनंती अर्जानुसार सदर बदल्या करण्यात आल्या.यामध्ये सर्वसाधारण गटातून २९ सहाय्यक फौजदार, १२४ पोलीस हवालदार, १०६ नायब पोलीस शिपाई, ९९ पोलीस शिपाई, तर विनंती अर्जानुसार तीन सहाय्यक फौजदार, १७ पोलीस हवालदार, १७ नायब पोलीस शिपाई, ६० पोलीस शिपाई आदींच्या बदल्या जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी केल्या आहेत.ठाणेदार शिरस्कर यांची बदलीमहाराष्ट्र पोलीस कायदा कलम २२ अन्वये पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २ यांनी विहित कालावधी पूर्ण केलेल्या पोलीस निरिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये बल्लारपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांची अमरावती ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे. तर गोंदिया येथील अशोक तिवारी व नागपूर येथील दीपक खोब्रागडे यांची चंद्रपूर येथे बदली करण्यात आली आहे.