शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

बस अपघातात ३४ प्रवासी जखमी

By admin | Updated: August 13, 2014 23:44 IST

जिल्हात दोन वेगवेगळ्या बस अपघातात ३४ प्रवाशी जखमी झाले. यातील ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. पहिली घटना राजुरा-आसिफाबास रस्त्यावर घडली. यात २६ प्रवासी जखमी झाले.

राजुरा/राजोली : जिल्हात दोन वेगवेगळ्या बस अपघातात ३४ प्रवाशी जखमी झाले. यातील ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. पहिली घटना राजुरा-आसिफाबास रस्त्यावर घडली. यात २६ प्रवासी जखमी झाले. तर दुसरी घटना मूल तालुक्यातील राजोली येथून जवळच असलेल्या डोंगरगाव येथे घडली. यात आठ जण जखमी झाले आहे.राजुरा येथून बस एपीजेड ३४१० सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान आसिफाबाद येथे जात होती. दरम्यान देवाडा चेक पोस्टजवळ ट्रक क्रम. एमएच ३४ एबी ४४६४ ला ओव्हरटेक करताना समोरील ट्रकला जबर धडक दिली. यात २६ प्रवाशी जखमी झाले. प्रवाशांना देवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. यातील ललिता ताडवीणा (४५), शांता गोडपल्लीवार (३७) आसिफाबाद, नगमा गादगीरवार(३५) लक्कडकोट गंभीर जखमी झाले आहे.दुसरी घटना मूल तालुक्यातील राजोली येथून दोन किमी अंतरावर असलेल्या डोंगरगाव येथे घडली. चंद्रपूर येथून ब्रह्मपुरीकडे एमएच ४० एन. ९९८३ क्रमांकाची बस जात असताना मागुन येणारा मिनीडोअर क्रमांक एमएच ३४ एडी ३०९३ चा समोरील टायर फुटल्याने चालकाचे संतुलन बिघडले आणि मिनीडोअर बसवर आदळला. यात मिनीडोअरचा चालक गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे. तर बस चालक प्रशांत नारायण कुनरपवार(४०) चंद्रपूर, प्रवाशी जीवनदास इंदरशाह कुळमेथे (४०) ठाणेवासना (पोंभूर्णा), रुपेश भिमराव शंभरकर (३६) देसाईगंज, देवानंद दामोदर खोब्रागडे (३२) गिरगाव, तुमराज निलकंठ लाखे(३७) ब्रह्मपुरी, सुनीता उद्धव मडावी(३०), नागपूर, उद्धव सदूजी मडावी (३७) नागपूर, मिनीडोअर वाहक धिरज गजानन वांढरे (४०) चंद्रपूर हे जखमी झाले आहे. त्यांना उपचासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. जखमी प्रवाशांना आर्थिक मदत देण्याचे काम महामंडळाने सुरु केल्याची माहिती मिळाली आहे.(शहर प्रतिनिधी)