शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरातील भिवापूर वाॅर्डात २५ युवकांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:33 IST

चंद्रपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त व नगरसेविका मंगला ...

चंद्रपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त व नगरसेविका मंगला आखरे व सामाजिक कार्यकर्ते किशोर रायपूरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १३ जुलै रोजी स्थानिक लुबिंनी बौद्ध विहार मातानगर चौक भिवापूर वाॅर्ड चंद्रपूर येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, नगरसेवक दीपक जैस्वाल, माजी नगरसेवक संजय वैद्य, लुंबिनी बौद्ध विहारचे अध्यक्ष चांदेकर गुरुजी, उत्तम पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र आखरे, डॉ. कीर्ती साने, लोकमत सखी मंच जिल्हा संयोजिका सोनम मडावी, आदी उपस्थित होते. संचालन राजेंद्र आखरे यांनी केले. यशस्वीतेसाठी लोकमत सखी मंचच्या संयोजिका सुजाता बृली, राजू तुंगापीटी, बंटी इरगुल्ला, करण रायपूरकर, किशोर बोरकुटे, सागर आखरे व वाॅर्डातील नागरिकांनी सहकार्य केले.

बॉक्स

यांनी केले रक्तदान

अमोल चौधरी, अजय आमवोजवार, श्रीनिवास मदासी, संतोष कोसरीया, विकेश मुडमुड, नरेश भुंबर, अजय पागडे, अमर टाँक, शंकर मडकाम, लक्ष्मण बंदरकंटीवार, राजेंद्र चेडमलवार, नरेश साहू, अजय यादव, राजू तुंगापिंटी, सागर आखरे, अनिल उघडे, अजय देवांगन, बापू बंदरकंटीवर, श्रीनिवास अरउटला, भारत देवांगन, सूरज कादुगुला, राहुल सुखरवार, मोहन मोहरे, सूरज मोहरे आदींनी रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले.