शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

४० कोटींचा सीएसआर फंड २० कंपन्यांनी बुडविला

By admin | Updated: March 6, 2016 00:39 IST

उद्योगांनी नफ्याच्या दोन टक्के रक्कम सामाजिक कामासाठी खर्च करावी, हा नियम आहे.

बल्लारपूर क्षेत्राचा खर्च मध्यप्रदेशात : संजय धोटे विधानसभेत प्रश्न उपस्थित करणारराजुरा : उद्योगांनी नफ्याच्या दोन टक्के रक्कम सामाजिक कामासाठी खर्च करावी, हा नियम आहे. परंतु या नियमाला चंद्रपूर जिल्ह्यातील २० उद्योगां ठेंगा दाखविला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील २० उद्योगांकडे ४० कोटी रुपयांची निधी थकीत असल्याची माहिती आहे.राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांंनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले असून येत्या ९ मार्चपासून मुंबईत सुरू होणाऱ्या अधिवेशनात हा प्रश्न ते लावून धरणार आहेत. सीएसआर योजनेची माहिती लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाला देणे अनिवार्य आहे. भारत सरकारने कलम १३५ अन्वये उद्योगांनी नफ्याच्या दोन टक्के रक्कम सामाजिक उत्तरदायित्व म्हणून खर्च करणे बंधनकारक आहे. रक्कम मुलभूत विकासासाठी खर्च करणे गरजेचे आहे. या सीएसआर फंडाच्या देखरेखीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत असते. सन २०१५ मध्ये हा निधी जिल्हा देखरेख समितीकडे सुपूर्द करणे गरजेचे होते. परंतु सीएसआर फंड खर्च न केल्यामुळे विकासाला खीळ बसली आहे. (शहर प्रतिनिधी)