शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वरोरा तालुक्यात १७ पाणवठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2016 01:05 IST

वनपरिक्षेत्र कार्यालय वरोरा अंतर्गत येणाऱ्या जंगलात उन्हाळ्याची चाहूल लागताच वन विभागाने जंगलात वन्यप्राण्याची तहान भागविण्यासाठी १७ पानवठे तयार केले आहे.

वनविभागाचा उपक्रम : वन्यप्राण्यांची भटकंती थांबविण्याचा प्रयत्नप्रविण खिरटकर वरोरावनपरिक्षेत्र कार्यालय वरोरा अंतर्गत येणाऱ्या जंगलात उन्हाळ्याची चाहूल लागताच वन विभागाने जंगलात वन्यप्राण्याची तहान भागविण्यासाठी १७ पानवठे तयार केले आहे. यामध्ये आठ नैसर्गिक तर नऊ कृत्रीम पाणवठ्याचा समावेश आहे.मागील काही वर्षात वनविभागाने नागरिकांच्या सहकार्याने जिथे जंगल लुप्त झाले होते, त्या ठिकाणी झाडे लावून त्यांची जतन केल्याने अनेक ठिकाणी घनदाट जंगले उभी राहिली आहे. वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात झाला असून वन्यप्राण्यांची संख्याही झपाट्याने वाढली आहे. वन्यप्राण्यांमध्ये निल गाय, हरीण, सांबर, रानडुकर यांच्यासोबत वरोरा तालुक्यातील जंगलात मागील काही वर्षापासून वाघाचे वास्तव्य आहे. घनदाट जंगलामुळे वन्यप्राण्यांना खाद्य जंगलात मिळत असल्याने जंगल बाहेर भटकंती कमी झाल्याचे मानले जात आहे. जंगलगतच्या गावातील बहुतांश कुटुंबीयांना वनविभगाच्या वतीने अनुदानावर गॅस सिलेंडरचे वाटप करण्यात आल्याने नागरिकांचे सरपणासाठी जंगलात जाणे कमी झाले आहे. यामुळे वन्यप्राणी व मानवी संघर्ष टळत असल्याचे दिसून येत आहे. उन्हाळ्याला मार्च महिन्यापासून सुरुवात झाल्याने वन्यप्राणी पाण्यासाठी भटकंती करीत गावामध्ये येऊ नये, याचे नियोजन वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयाने करीत १७ पाणवठे तयार केले आहे. त्याचे मजबूतीकरण करुन त्यामध्य ेटँकरने पाणी सोडणे सुरु केले आहे. संपूर्ण उन्हाळ्यामध्ये पाणवठ्यात पाणी राहणार असल्याने वन्यप्राणी पाण्यासाठी भटकंती करणार नाही, असे मानले जात आहे. १७ पाणवठ्यात १२ बारमाही तर पाच पाणवठे हंगामी आहेत.