Filmy Stories
Top Stories
मराठी सिनेमा :हिट की फ्लॉप? सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने दुसऱ्या दिवशी किती पैसे कमावले?
'झापुक झुपूक' सिनेमाचा दुसऱ्या दिवशीचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आला आहे. सिनेमा हिट झालाय की प्रेक्षकांनी सिनेमाकडे पाठ फिरवलीय. बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे वाचून जाणून घ्या. ...