शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.मराठी कन्या शाळा होणार ई-लर्निंग स्कूल

By admin | Updated: October 13, 2016 02:07 IST

ई-लर्निंग स्कूलसाठी लोकवर्गणीतून उभारला जाणार निधी.

धामणगाव बढे(जि. बुलडाणा), दि. १२- येथील जि.प. मराठी कन्या शाळा लवकरच ई- लर्निंग स्कूल होणार असून, दात्यांच्या मदतीतून आणि लोकवर्गणीतून शाळेतील मुलींना ई- तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आधुनिक डिजिटल शिक्षणाची ओळख होईल. मोताळा तालुक्यातील अनेक जि.प. शाळा डिजिटल स्कूल म्हणून नावारुपास येत असतानाच जि.प.शाळासुद्धा त्यामध्ये मागे नाही. धामणगाव बढे येथील जि.प. कन्या शाळेमध्ये एकूण १५२ विद्यार्थिनी १ ते ४ वर्गामध्ये शिक्षण घेत आहेत. या शाळेमध्ये ६ शिक्षकांचा स्टॉफ आहे. शाळेतील शिक्षकांनी ही शाळा डिजिटल शाळा करण्यासाठी काही रक्कम टाकून तथा गावातील दात्यांकडून व लोकवर्गणीतून प्रयत्न केले आहेत.यासाठी ग्रामपंचायत धा.बढे तर्फे सरपंच अयोध्या दिनकर बढे, ग्रामपंचायत सदस्य ममता राजेश मोदे, सोमेश्‍वर अर्बन शाखा धामणगाव बढे यांनी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत दिली, तर गावातूनसुद्धा अनेक दात्यांनी मदत दिली. त्यामुळे आता प्रोजेक्टरसह इतर साहित्य उपलब्ध होणार आहे. शाळेचे मुख्याध्यापक दामोधर पाटील तथा सर्व सहायक शिक्षक त्यासाठी प्रयत्नरत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनासुद्धा यामुळे आधुनिक शिक्षणाची ओळख होणार असून, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांच्या ज्ञानात भर पडेल, तसेच जि.प.मराठी मुलांची शाळादेखील लवकरच डिजिटल शाळा होणार असल्याचे मुख्याध्यापक माहुरे यांनी सांगितले.