शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वीच तरूणाने संपविली जीवनयात्रा

By admin | Updated: April 26, 2017 20:44 IST

शिक्षक मुकुंदा लिंबाजी लहाने यांचा मुलगा सिध्दार्थ लहाने याने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना

ऑनलाइन लोकमत बुलडाणा, दि. 26 -  येथील शिक्षक मुकुंदा लिंबाजी लहाने यांचा मुलगा सिध्दार्थ लहाने याने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना २६ एप्रिल रोजी उघडकीस आली. सिध्दार्थ लहाने याचा विवाह निश्चित झाला होता. बुधवारी बस्त्याचाकार्यक्रम ठरला होता. मात्र लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वीच त्याने आपली जिवनयात्रा संपविली.  शिक्षक मुकुंदा लहाने यांचा मुलगा सिध्दार्थ लहाने (वय २५ वर्ष)  हा २४ एप्रिल रोजी शेतातील भुईमुगा पाणी देवून येतो असे सांगून घरून निघून गेला होता. तेव्हापासून तो घरी परत आलाच नाही. त्याच्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. बुधवारी वेणी गावाच्या शिवारातील रमेश खंडू देशमुख यांच्या शेतात अज्ञात ईसमाचे प्रेत दिसत असल्याची माहिती शेत मालकाने दिली. त्यावरून घटनास्थळी जावून समाधान लहाने याने पाहीले असता मृतक हा सिध्दार्थ लहाने असल्याचे सिध्द झाले. यावरून वेणीचे पोलिस पाटील राजेश शेवाळे यांनी मेहकर पोलिसांना माहिती दिली, पोलिस उपनिरिक्षक  मोनाली मोरे, बीट जमादार रोहिदास जाधव, बद्रीनाथ मुंढे, गजानन साळवे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा करून मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी पाठविला.  मृतकसिध्दार्थ लहाने याचे लग्न ठरले होते. आज बुधवार २६ एप्रिल रोजी लोणार येथे बस्त्याचा कार्यक्रम ठरला होता. त्यानुसार पाहुणे मंडळी आली होती. मात्र लग्नाच्या बाहेल्यावर चढण्या आधिीच त्याने आपली जीवनयात्रा संपविली.