शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांचे बेमुदत उपोषण

By admin | Updated: December 24, 2015 02:37 IST

दखल न घेतल्याने कामगार आक्रमक

मलकापूर (जि. बुलडाणा) : सतत चार दिवस साखळी उपोषण करूनही सुतगिरणी प्रशासनाने या आंदोलनाची दखलही न घेतल्याने २३ डिसेंबरपासून माजी नगराध्यक्ष तथा सुतगिरणीचे भागधारक दिलीप देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सुतगिरणी वर्कस युनियनच्यावतीने सुरु केलेले बेमुदत उपोषण २३ रोजी पाचव्या दिवशीही सुरुच होते. गत वर्षभरापासून बंद असलेली हुतात्मा वीर जगदेवराव सुतगिरणी तात्काळ सुरू करण्यात यावी या मागणीस्तव, सुतगिरणी वर्कस युनियनच्यावतीने तहसील चौकात साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषण मंडपास बुधवारी दुपारी बुलडाण्याचे कामगार अधिकारी महल्ले यांनी उपोषणकर्त्या कामगारांची प्रत्यक्ष भेट घेतली. उपोषणकर्त्यांशी झालेल्या चर्चे दरम्यान सुतगिरणी प्रशासनाला सुतगिरणी सुरू करण्यासंदर्भात पारीत करण्याचे आश्‍वासन कामगार अधिकारी महल्ले यांनी दिले. मात्र जोपर्यंत प्रत्यक्षात सुतगिरणी सुरू होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. अशी भुमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.