शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरातील महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू

By admin | Updated: April 28, 2017 00:35 IST

मलकापूर : शहरातील एका ४३ वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लू या संसर्गजन्य आजाराने एमआयटी हॉस्पीटल औरंगाबाद येथे उपचारदरम्यान २६ एप्रिल रोजी मृत्यू झाला.

मलकापूर : शहरातील एका ४३ वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लू या संसर्गजन्य आजाराने एमआयटी हॉस्पीटल औरंगाबाद येथे उपचारदरम्यान २६ एप्रिल रोजी मृत्यू झाला असून या संदर्भात जिल्हा आरोग्य यंत्रणेला कळविण्यात आले आहे.शहरातील ४३ वर्षीय महिलेला एमआयटी हॉस्पीटल औरंगाबाद येथे १७ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. या महिलेला स्वाईन फ्लू एन्फल्युएन्झाए (एच १ एन१) दूषित आजाराची लागण झाली होती. संसर्गजन्य अशा स्वाईन फ्लू या आजारा संदर्भात त्यांचेवर उपचार सुरु असताना २६ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला.प्राप्त माहितीनुसार मृतक या बसस्थानक मागील परिसरात कुठेतरी राहायच्या त्यांच्या निवासस्थानाबाबत मात्र ठोस अशी माहिती उपलब्ध होवू शकली नाही.यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सोनटक्के यांचेशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी स्वाईन फ्लूच्या आजाराने मलकापुरातील महिलेचा मृत्यू झाला ही बाब आम्हाला औरंगाबाद येथून कळल्याचे सांगितले.