शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

सरंबा येथे वादळी पावसाचा तडाखा

By admin | Updated: June 2, 2017 00:30 IST

सरंबा : देऊळगावराजा तालुक्यातील सरंबा या गावाला १ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास अचानक वादळीवाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा बसला.

लोकमत न्यूज नेटवर्कसरंबा : देऊळगावराजा तालुक्यातील सरंबा या गावाला १ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास अचानक वादळीवाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा बसला. यामध्ये गावातील शाळांसह ग्रामस्थांचे घर, मंदिराचे मोठे नुकसान झाले. शिवाय झाडे उन्मळून पडली तसेच विद्युत खांब तुटून पडल्यामुळे वीज सेवा प्रभावित झाली आहे. गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास सरंबा व परिसरात जोरदार वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. दीड तास झालेल्या या वादळाचा जोर जास्त असल्यामुळे गावातील जि.प.शाळेवरील पत्रे उडाली, तसेच गावातील मंदिराचे नुकसान झाले. या दरम्यान गावातील गजानन किसन गीते व संतोष भगवान गीते यांच्या घरावरील पत्रे लांब जावून पडली. शिवाय मुख्य मार्गावरील झाडे उन्मळून पडल्यामुळे वाहतूक प्रभावित झाली आहे. वादळामुळे गावातील व शेतातील विद्युत खांब तुटून पडल्यामुळे गावातील वीजसेवा विस्कळीत झाली आहे.