शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये महामानवांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 20:00 IST

बुलडाणा : साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 97 व्या जयंती निमित्त तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटी तथा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विद्यमानेआज मंगळवार दिनांक 1 जुलै 2027 रोजी अभिवादन करण्यात आले. 

ठळक मुद्देलोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाला बुलडाणा जिल्हा कांग्रेस कमिटीचे कार्यकर्ते उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 97 व्या जयंती निमित्त तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटी तथा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विद्यमानेआज मंगळवार दिनांक 1 जुलै 2027 रोजी अभिवादन करण्यात आले. उपरोक्त कार्यक्रमाला बुलडाणा जिल्हा कांग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष श्री. विजयभाऊ अंभोरे, महाराष्ट्र प्रदेश महिला कांग्रेस कमिटीच्या सरचिटणीस व जिल्हा परिषद सदस्या तथा  जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) नवनियुक्त सदस्या अड. जयश्रीताई शेळके, बु. जि. कॉ. क.सरचिटणीस दिपक रिंढे,तालुका अध्यक्ष सुनील तायडे, शहराध्यक्ष अड. शरद राखोंडे,डॉ.पुरुषोत्तम देवकर, पंचायत समिती सभापती यांचे पती रसूलखान,दत्ता काकास,सौ. संध्याताई इंगळे, गोपालसिंह राजपुत हरणखेडकर,अनिल वारे, राजेश शेळके,सुरेश सरकटे, शैलेश खेडकर, अमोल तायडे, दिगंबर अंभोरे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.