शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तेजस्वी महाराजांच्या दिंडीचे स्वागत

By admin | Updated: July 31, 2014 01:29 IST

वरोडी ते संतनगरी शेगावकडे निघालेल्या पायदळ दिंडीचे खामगाव शहरात ठिकठिकाणी स्वागत.

खामगाव : श्री क्षेत्र वरोडी ते संतनगरी शेगावकडे निघालेल्या परमहंस तेजस्वी महाराजांच्या सुमारे २ हजार भाविकांचा सहभाग असलेल्या पायदळ दिंडीचे शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. तेजस्वी महाराजांचेही यावेळी भक्तगणाकडून दर्शन घेण्यात आले. सिंदखेडराजा तालुक्यातील वरोडी येथून २६ जुलै रोजी प्रस्थान झालेल्या तेजस्वी महाराजांची पायदळ दिंडी मार्गक्रमण करीत शेगावकडे निघालेली आहे. २५ जुलै रोजी अटाळी येथे संत भोजने महाराजांच्या पावन भुमीत दिंडी मुक्कामी होती. आज सकाळीच अटाळी येथून प्रस्थान होवून विहीगाव, रामनगर, आवार, टेंभुर्णा मार्गे दिंडीचे शहरात सायंकाळीआगमन झाले. तत्पुर्वी आवार येथे दिंडीतील भक्तगणासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. टेंभुर्णा फाटा, बाळापूर बायपास, टिळक पुतळा, मेनरोड, जगदंबा चौक, अग्रसेन चौक, शहर पोलीस स्टेशन, नांदुरा रोड, बसस्टॅण्ड चौक ते परत टिळक पुतळा मार्गे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात पालखी मुक्कामी होती.