शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना प्रतीक्षा पीक विम्याच्या रकमेची

By admin | Updated: June 14, 2016 02:09 IST

२ लाख ७६ हजार शेतक-यांना मिळणार विमा.

खामगाव : पीक विमा मंजूर होऊन दोन आठवड्याचा कालावधी लोटल्यानंतरही शे तकर्‍यांच्या खात्यात रक्कम जमा न झाल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी पसरली आहे. खरिपा तील मूग, उडीद या दोन्ही पिकांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटले. सोयाबीनमध्ये सुद्धा उत् पादनाचा खर्च निघाला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना पेरणीच्या व्यवस्थेसाठी पीक विम्याच्या रकमेची प्रतीक्षा लागली. शासनानेही खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, कापूस आदी िपकांसाठी पीक विमा मंजूर केला आहे. विविध पिकांच्या जोखीम स्तरानुसार शेतकर्‍यांना पीक विम्याची रक्कम मिळणार आहे. खरिपातील पीक विम्याच्या दाव्याची रक्कम पेरणी पूर्वी मिळण्याची अपेक्षा शेतकर्‍यांकडून केली जाते. त्यानुसार कृषी विभाग विमा कं पन्यांकडे प्रस्ताव सादर करतो. विमा कंपनीने शेतकर्‍यांचा पीक विमा दोन आठवड्यां पूर्वीच मंजूर केला आहे. मात्र, शेतकर्‍यांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झाली नाही. मृगनक्षत्र सुरु झाल्याने शेतकर्‍यांची बी-बियाणे खरेदीची लगबग सुरू झाली आहे. यासाठी पैशाची आवश्यकता असल्याने पीक विम्याची रक्कम त्वरित मिळावी, अशी अपेक्षा शे तकर्‍यांकडून केली जात आहे.