शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

युतीसाठी ‘वेट अँन्ड वॉच’!

By admin | Updated: October 27, 2016 03:30 IST

निर्णयाला विलंब; २९ ऑक्टोबर अर्ज भरण्याची अखेरची तारीख

विवेक चांदूरकर बुलडाणा, दि. २६- नगरपालिका निवडणुकीत शिवसेना - भाजप व काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती व आघाडी होईल की नाही, याची उत्सुकता सवार्ंना लागली असली, तरी पक्षाच्या नेत्यांनी मात्र ह्यवेट अँन्ड वॉचह्णची भूमिका घेतली आहे. २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असून, तोपर्यंत निर्णय होण्याची शक्यता धूसर दिसत आहे. नगरपालिका निवडणुकीत युती व आघाडी करण्यासाठी शिवसेना - भाज प व काँग्रेस- राकाँचे नेते तयार असले, तरी निर्णय का घेतल्या जात नाही, याचे कोडे निर्माण झाले आहे. अर्ज भरण्याचा तिसरा दिवसही संपला असला, तरी अद्याप युती व आघाडीच्या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे उमेदवार व कार्यकर्ते संभ्रमात आहेत. युतीबाबत बोलताना खा. प्रतापराव जाधव यांनी सांगितले, की भाजपशी युती करण्यास आम्ही तयार आहोत. शिवसेनेच्यावतीने तशाप्रकारचा प्रस्ताव भाजपकडे पाठविण्यात आला असल्याचे खा. प्रतापराव जाधव यांनी सांगितले. तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे यांनीही आम्ही शिवसेनेसोबत युती करण्यास इच्छुक आहोत, आम्ही नाही म्हटलेच नाही. स्थानिक पातळीनुसार युती करण्यास भाजप इच्छुक आहे, असे धृपदराव सावळे यांनी सांगितले. दोन्ही पक्षाचे नेते युती करण्यास तयार आहेत, तर मग निर्णयाला विलंब का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नगराध्यक्ष व नगरसेवकाची उमेदवारी मिळविण्याकरिता सर्वच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वरिष्ठांकडे फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. तसेच काही उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी घेऊन प्रचारालाही प्रारंभ केला आहे. मात्र, अद्याप युती व आघाडीचे ठरले नसल्यामुळे इच्छुक उमेदवार व पदाधिकारी संभ्रमात आहेत.