शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

आता मतदार याद्यामध्ये मतदारांचे मोबाइल नंबर!

By admin | Updated: July 18, 2016 23:36 IST

बुलडाणा नगरपालिका निवडणूकीच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील लाखो मतदारांच्या नंबरचा होईल समावेश.

नीलेश शहाकार/ बुलडाणाजिल्ह्यातील विविध तहसील कार्यालयात नगरपालिका निवडणुकीसाठी मतदार याद्या अपडेट करण्याचे काम सुरू आहे. बोगस मतदारांचे नाव मतदार याद्यामध्ये आल्यामुळे वारंवार दुरुस्ती झाल्यानंतरही बर्‍याच वेळा याद्यामध्ये चुका आढळून येतात. आता खर्‍या मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार याद्यांमध्ये मतदारांचे मोबाइल नंबरचा समावेश केला जाणार आहे.मतदार यादीतील सर्व प्रकारच्या चुका दुरुस्त करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्या शुध्दीकरणाचा कार्यक्रम (एनईआरपी २0१६) जाहीर केलेला आहे. या मोहिमेनुसार जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार याद्या अद्ययावतीकरणचे काम तहसील कार्यालय तसेच मतदान केंद्र व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मार्फत सुरू करण्यात आले आहे. ही प्रक्रिया बुलडाणा शहरातील २८ वार्ड व १४ प्रभागासाठी राबविली जात आहे. बुलडाणा शहर नगरपलिका अंतर्गत ६४ हजार मतदार आहे. शहरातील मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरु आहे. यात बोगस मतदारांना हटविण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रिया हायटेक करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून याद्यामध्ये मतदाराच्या नावांपुढे त्यांचा मोबाइल नंबर किंवा फोन नंबर नोंदविण्याचा आदेश आहे. यामुळे प्रशासन व उमेदवारांना मतदारांशी संपर्क करणे सोपे होणार आहे.