शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

वाहन कर भरण्याची सुविधा आता घरबसल्या

By admin | Updated: January 6, 2015 00:06 IST

वाहन परवाना काढण्यासाठीसुद्धा ऑनलाईन

बुलडाणा : प्रादेशिक परिवहन कार्यालय संगणकीकृत झाल्यानंतर आता वाहन परवाना काढण्यासाठीसुद्धा ऑनलाईन पद्धतीचा वापर सुरू करण्यात आला आहे. या पाठोपाठ आता वाहनकरसुद्धा ऑनलाईन भरण्याची सुविधा प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत सुरू होणार असल्याने या कार्यालयात चकरा मारण्याची वेळ आता नागरिकावर येणार नाही. प्रादेशिक परिवहन कार्यालयात संगणकीकरण झाल्यानंतर केवळ वाहन परवाना काढण्यासाठी ऑनलाईन परीक्षा सुरू करण्यात आली हाती. त्यासाठी लिखित अर्ज भरून द्यावा लागत होता. त्यानंतर वेगवेगळे गट करून एका हॉलमध्ये डिजिटल स्क्रिनवर हा पेपर सोडविल्या जातो. या प्रक्रियेसाठीसुद्धा परवाना काढणार्‍यांना रांगा लावाव्या लागत होत्या; मात्र अर्ज भरण्याची पद्धती बदलविण्यात आली आहे. घरी बसून किंवा नेट कॅफेवर जाऊन प्रादेशिक परिवहन विभागाची वेबसाईड उघडून ऑनलाईन अर्ज भरू न द्यायचा. त्यानंतर उमेदवाराला परीक्षेची तारीख मिळेल, त्या तारखेवर परिवहन कार्यालयात जाऊन परीक्षा द्यायची. ही पद्धत सुरू झाल्यापासून परिवहन कार्यालयात होणारी गर्दी कमी झाली आहे.

*अशी आहे ऑनलाईन पद्धत

संगणकीकृत प्रणालीचा एक भाग म्हणून आता वाहनकर ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा लवकरच प्रादेशिक परिवहन कार्यालय उपलब्ध करून देणार आहे. ज्यांच्याकडे ऑनलाईन पद्धतीची सुविधा नाही, अशांना मात्र शासनाने ठरवून दिलेल्या बँकांमध्ये कराचा भरावा लागणार आहे. यासाठी ग्रॉस वेबसाईटचा वापर वाहनधारकांना करावा लागणार आहे. त्यासाठी एक्रॉस द बँक काऊंटर युर्जस पासवर्डचा वापर वाहनधारकांना करावा लागणार आहे. ज्यांच्याकडे ऑनलाईन पेमेंट सुविधा आहे, त्यांना हा कर भरणे सुलभ होणार आहे.