शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्यातून आजारांचा प्रादुर्भाव!

By admin | Updated: June 20, 2016 02:02 IST

बुलडाणा शहरातील भाजीबाजारात कमालीची अस्वच्छता.

बुलडाणा : दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, ठिकठिकाणी डबके साचले आहेत. या डबक्यांच्या शेजारीच रविवारी भरलेल्या बाजारात भाजीपाल्याची विक्री होत असून, यामुळे आजारांचा पुरवठा होत आहे. दर रविवारच्या आठवडी बाजारात बुलडाणा तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यातील नागरिकही येतात. शहरातील जयस्तंभ चौक ते सराफा गल्लीशिवाय स्टेट बँक चौक ते कारंजा चौक या भागात रविवारी बाजार भरतो. शुक्रवारी रात्री शहरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या ठिकाणी सध्या मोठमोठे डबके साचले असून, चिखल निर्माण झाला आहे.या डबक्यांच्या बाजूनेच भाजीपाल्याची दुकाने थाटण्यात आली आहेत. भाजी बाजारात जिल्हाभरातून भाजीपाला विक्रेते येऊन दुकाने थाटतात. दिवसभर या ठिकाणाहून भाजीपाल्याची विक्री करण्यात आली.पावसाळ्यामध्ये जलजन्यसह अन्य आजारांचा प्रकोप वाढतो. डबक्यांमधील विषाणू इतरत्र पसरत असतात. बाजूलाच असलेल्या भाजीपाल्याच्या दुकानांमध्ये विषाणूंचा प्रसार होतो. हाच भाजीपाला नागरिक खरेदी करतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नगर परिषदेने याकडे लक्ष देऊन भाजीपाला विक्रीसाठी जागा देऊन स्वच्छता करण्याची नितांत गरज आहे.