शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात ३० ते ४४ वयोगटांतील लसीकरण प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 12:34 IST

Corona Vaccine : जिल्ह्यातील लसीकरणाचा टक्का वाढण्यास मदत होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राज्य शासनाच्या निर्देशानुसार बुलडाणा जिल्ह्यात ७ केंद्रांवर ३० ते ४४ वयोगटांतील व्यक्तींसाठी लसीकरण मोहीम १९ जूनपासून करण्यात आली आहे. दरम्यान, यामुळे आता जिल्ह्यातील लसीकरणाचा टक्का वाढण्यास मदत होणार आहे. वर्तमान स्थितीत जिल्ह्यातील १८ टक्के नागरिकांनी किमान एक तरी कोरोना लसीचा डोस घेतलेला आहे.परिणामी कोरोनाविरोधात लसीचे कवच निर्माण होण्यास प्रारंभ झाला आहे. २१ जूनपासून १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांच्या लसीकरणास प्रारंभ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एकाचवेळी लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी व गोंधळ टाळण्यासाठी राज्यात टप्प्याटप्प्यांने लसीकरणास प्रारंभ करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ३० ते ४४ वयोगटांतील व्यक्तींचे लसीकरण बुलडाणा जिल्ह्यातही सुरू करण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ६२ हजार ८६७ व्यक्तींना कोरोनाची लस देण्यात आलेली आहे. यापैकी ३ लाख ५१ हजार ७५३ नागरिकांनी लसीचा पहिला, तर १ लाख ११ हजार ११४ जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास १८ टक्के नागरिकांनी लस घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यातच पूर्वीप्रमाणे लसीचा तुटवडा नाही. आठवड्यातून किमान दोनदा बुलडाणा जिल्ह्यास लसीचा साठा उपलब्ध होत आहे. त्यामुळे ३० ते ४४ वयोगटांसाठीही योग्य प्रमाणात लस उपलब्ध होत आहे. दुसरीकडे जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांची संख्या ही १२ लाख ५० हजारांच्या घरात आहे. जिल्ह्यात सरासरी ९८ ते ९० केंद्रांवर सध्या लसीकरण करण्यात येत असून, ३० ते ४० वयोगटांसाठीही आता सात केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात आले आहे. दरम्यान सोमवारी या लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी  होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCorona vaccineकोरोनाची लस