शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

पेंटरचे अनोखे गाव : पिंप्री गवळी

By admin | Updated: June 22, 2015 02:06 IST

पिंप्री गवळी गावाला मिळाली नवी ओळख.

गजानन सोनोने / टेंभुर्णा (जि. बुलडाणा): राष्ट्रीय महामार्गावर वसलेले गाव म्हणून ओळख असलेल्या पिंप्री गवळीला आता नवी ओळख प्राप्त झाली आहे. गावातील अनेकांनी पेंटिंगचा व्यवसाय स्वीकारल्याने या गावाला आता ह्यपेंटरचे गावह्ण म्हणून ओळखले जाते. तालुक्यातील अतिशय पुरातन गाव असलेल्या पिंप्री गवळी या गावाची लोकसंख्या सुमारे अडीच हजार आहे. अडीचशेच्या वर घरं गावात असून, घरोघरी एक इसम पेंटिंगचा व्यवसाय करीत असल्याचे वास्तव आहे. यामध्ये १७५ घरे ही पेंटरची असून, खामगाव शहर तसेच आसपासच्या तालुक्यांसह मोठय़ा शहरांतील टोलेजंग इमारती आणि बंगल्यांना रंगरंगोटीकरिता त्यांना पाचारण केले जाते. दुष्काळी परिस्थितीमुळे शेती पिकत नाही. आलेली पिके अवकाळी पाऊस हाती लागू देत नाही. त्यामुळे येथील नागरिकांनी बेरोजगारीवर मात करीत हा नवीन व्यवसाय निवडला आहे. पेंटिंगच्या व्यवसायामुळे या गावातील बेरोजगारी काही प्रमाणात निकाली निघाल्याचे चित्र आहे. या गावातील पेंटरचे अनुकरण करीत आसपासच्या खेड्यांतील नागरिकही आता रंगकामाच्या या व्यवसायाकडे वळत आहेत.

जावईदेखील पेंटरच!

       या गावात वास्तव्यास आलेल्या जावयांनी तसेच पाहुण्यांनी पेंटिंगचा व्यवसायच स्विकारला आहे. त्यामुळे या गावातील जावईही पेंटरच असल्याचे वास्तव आहे. या व्यवसायामुळे आर्थिक परिस्थितीवर मात करणे शक्य झाल्याचे शिवम पवार, बाळू मिस्त्री, ज्ञानेश्‍वर चोपडे यांनीही सांगितले.