शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीची बैलगाडीला धडक; दोन जण ठार

By admin | Updated: January 7, 2016 02:20 IST

वडाळी फाट्यानजीकची घटना

नांदुरा (जि. बुलडाणा): मोताळ्याकडे भरधाव वेगात जाणार्‍या दुचाकीची समोरून येणार्‍या बैलगाडीस जबर धडक लागून झालेल्या अपघातामध्ये दुचाकीवरील आई व मुलगा जागीच ठार झाले. हा अपघात ६ जानेवारीला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वडाळी फाट्यानजीक घडला. दरम्यान, या अपघातामध्ये बैलाचाही मृत्यू झाला.नांदुरा खुर्द येथील मनोहर किनगे हे त्यांची बैलगाडी घेऊन येत होते. दरम्यान, गोसिंग येथील एकनाथ रंगलाल शिंदे व प्रभाबाई रंगलाल शिंदे हे दुचाकीवर एमएच-२८-एए-१७५४ द्वारे शेंब्याकडे जात होते. दरम्यान, त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वडाळीकडून येणार्‍या बैलगाडीस दुचाकीची जबर धडक लागली. त्यात दुचाकीचालक एकनाथ शिंदे व त्यांची आई प्रभाबाई शिंदे हे घटनास्थळीच गतप्राण झाले. अपघातादरम्यान बैलगाडीचा एक बैलही गतप्राण झाला. या घटनाक्रमादरम्यान बुलडाण्याकडून नांदुर्‍याकडे येणारी १0८ क्रमांकाच्या अँम्ब्युलन्सचा चालक आशिष गर्दे यांनी प्रसंगावधान राखून प्रभाबाई शिंदे यांना रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. प्रभाबाई व एकनाथ हे दोघे मायलेक असल्याची माहिती समोर येत आहे. वृत्त लिहिपर्यंंंत याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता.