शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू; ६२६ काेराेना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 11:31 IST

Corona Cases in Buldhana : ४८३९ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ६२६ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात ७ एप्रिल रोजी कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५४६५ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ४८३९ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ६२६ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे.प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ३२५ व रॅपीड टेस्टमधील ३०१ अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून ५८५ तर रॅपिड टेस्टमधील ४२५४ अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे ४८३९ अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा शहर व तालुक्यात १२६, मोताळा २९, खामगांव शहर व तालुक्यात ५३, शेगांव चार, चिखली शहर व तालुक्यात ३४, मलकापूर ६८, देऊळगाव राजा शहर व तालुक्यात ३७, सिंदखेड राजा १२, मेहकर ९७, संग्रामपूर शहर व तालुका २२, जळगांव जामोद तीन, नांदुरा शहर व तालुका ७१, लोणार शहर व तालुक्यात ७० व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात ६२६ रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान मोताळा तालुक्यातील सारोळा मारोती येथील ६५ वर्षीय पुरूष व गांधी नगर मलकापूर येथील ७४ वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

७९२ रुग्णांची कोरोनावर मातजिल्ह्यात ७९२ रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत २४९४१६ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत ३७२४५ कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या ३७२४५ आहे. आज रोजी ३४३५ नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल २४९४१६ आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ४३२२१ कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी ३७२४५ कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात ५६८५ कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत २९१ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या