शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दोन दुचाकींची समोरासमोर धडक

By admin | Updated: June 27, 2016 02:27 IST

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एक गंभीर जखमी.

मोताळा (जि. बुलडाणा): दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन एक जण गंभीर, तर तीन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना २५ जूनच्या रात्री कोथळी-पिंपळगाव नाथ मार्गावरील निमखेडीजवळ रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. अपघातातील एका जखमीवर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तालुक्यातील रामगाव तांडा येथील विशाल बख्तार पवार व राजेश पवार हे दोघे मोताळा येथून शनिवारी रात्री दुचाकीने घराकडे निघाले होते. दरम्यान, निमखेडी येथील पांडुरंग जगदेव बिचकुले आपल्या नातवासह दुचाकीने धामणगाव देशमुखकडून घराकडे येत होते. रात्री ९ वाजेच्या सुमारास निमखेडी-धामणगाव देशमुख मार्गावर दोन्ही मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाली. यात विशाल पवार गंभीर जखमी झाला, तर राजेश पवार व दुसर्‍या दुचाकीवरील पांडुरंग बिचकुले व त्यांचा नातू असे तिघे जण जखमी झाले. अपघातात दोन्ही मोटारसायकलींच्या समोरील भागाचा चुराडा झाला. ही माहिती कळताच रामगाव येथील छगन धाबे, संतोष भिडे, दरबार मेंडकर, विजय मेंडकर, धनराज माळी आदींनी तत्काळ रूग्णवाहिका घटनास्थळी बोलावून जखमींना बुलडाणा येथे उपचारासाठी पाठविले. जखमीपैकी विशाल पवार हे गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना औरंगाबाद येथे हलविण्याची सूचना डॉक्टरांनी दिली. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणी बोराखेडी ठाण्यात कोणत्याही गुन्हय़ाची नोंद नव्हती.