शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील ४४२ पोलीस कर्मचा-यांच्या बदल्या

By admin | Updated: May 3, 2015 02:07 IST

सहायक पोलीस निरीक्षकांच्या ४६, ११३ पोलीस हवालदारासह २८३ पोलिसकर्मचा-यांचा बदल्यांचा समावेश.

बुलडाणा : बुलडाणा पोलीस दलातील ४४२ कर्मचार्‍यांच्या सर्वसाधारण बदल्या जिल्हा पोलीस अधीक्षक श्यामराव दिघावकर यांनी केल्या. मागील पाच वर्षांपासून बदलीपात्र कर्मचारी बदल्यांची वाट पाहात होते. अखेर पोलीस अधीक्षक यांनी एका आदेशान्वये या बदल्या केल्या. यामध्ये सहायक पोलीस निरीक्षकांच्या ४६, पोलीस हवालदारांच्या ११३, पोलीस नाईक १३६ आणि १४७ पोलीस शिपायाच्या बदल्यांचा समावेश आहे. ज्या कर्मचार्‍यांना एकाच ठिकाणी पाच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त सेवा झालेली असेल अशा प्रशासकीय बदल्या जिल्हास्तरीय आस्थापना मंडळाकडून करण्यात येतील, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक श्‍वेता खेडकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या एका पत्रकात म्हटले आहे. *विनंतीवरून बदल्यावर नंतर निर्णययाशिवाय ज्या पोलीस कर्मचार्‍यांनी त्यांच्या कौटुंबिक कारणास्तव विनंतीवरून बदल्याचे अर्ज सादर केलेले आहेत. त्यांच्या प्रकरणांची व कागदपत्रांची छानणीनंतर करण्यात येईल. व नियमाप्रमाणे विनंती बदल्यांची कारवाई करण्यात येईल, असे अपर पोलीस अधीक्षक र्श्‍वेता खेडेकर यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.*कर्मचा-यांमध्ये असंतोषदरम्यान, झालेल्या बदल्यांमध्ये पोलीस कर्मचारी नाराज असल्याचे बोलल्या जाते. मध्यंतरी अनेक कर्मचार्‍यांनी आपल्या कौटुंबिक कारणांमुळे बदल्यांचे अर्ज केले होते.; मात्र या अर्जावर विचार तर झालाच नाही., उलट अशा कर्मचार्‍यांना मानसिक त्रास देऊन त्यांना टार्गेट करण्यात आल्याची माहिती कर्मचार्‍यांनी दिली. तथापि, डिसिप्लीनच्या नावाखाली कर्मचार्‍यांना हे सर्व सहन करावे लागते.