शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २३ पाेलीस निरीक्षकांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:39 IST

बुलडाणा : जिल्ह्यातील २३ पाेलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून, याविषयीचे आदेश पाेलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी २३ ऑगस्टला ...

बुलडाणा : जिल्ह्यातील २३ पाेलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून, याविषयीचे आदेश पाेलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी २३ ऑगस्टला जारी केले आहेत. वाहतूक शाखेच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांची मेहकर पाेलीस स्टेशनच्या, तर गिरीश ताथाेड यांची बुलडाणा ग्रामीण पाेलीस स्टेशनच्या ठाणेदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नियंत्रण कक्षातील अरुण परदेशी यांची शिवाजीनगर पाेलीस स्टेशन, आनंद गाेपाळ यांची शेगाव शहर पाेलीस स्टेशन, खामगाव शहरचे सुनील अंबुलकर यांची जळगाव जामाेद पाेलीस स्टेशन, नियंत्रण कक्षातील दिलीप वडगावकर यांची शेगाव ग्रामीणच्या ठाणेदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मलकापूर एमआयडीसी पाेलीस स्टेशनचे एफ.सी. मिर्झा यांची मलकापूर ग्रामीणच्या, नियंत्रण कक्षातील अशाेक लांडे यांची चिखली पाेलीस स्टेशनच्या, सिंदखेड राजा पाेलीस स्टेशनचे जयवंत सातव यांची देऊळगाव राजा पाेलीस स्टेशनच्या, तामगावचे ठाणेदार भूषण गावंडे यांची नांदुरा पाेलीस स्टेशनला, सायबर सेलचे प्रदीप ठाकूर यांची लाेणार पाेलीस स्टेशनला, नांदुऱ्याचे सुरेश नाईकनवरे यांची खामगाव ग्रामीण पाेलीस स्टेशन, प्रमाेद उलेमाले यांची तामगाव पाेलीस स्टेशनला, आनंद महाजन यांची मलकापूर एमआयडीसी पाेलीस स्टेशन, आर्थिक गुन्हे शाखेचे ठाणेदार राजेंद्र पाटील यांची बाेराखेडी पाेलीस स्टेशनला, चिखलीचे गुलाबराव वाघ यांची जिविशा बुलडाणा, तर मेहकरचे ठाणेदार आत्माराम प्रधान यांची आर्थिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.