शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून कनिष्ठ महाविद्यालयांचा बेमुदत बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:26 IST

मेहकर : आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय कृती समितीच्यावतीने १ आॅगस्टपासून बुलडाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील सर्व विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालये बंद करून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात करणार आहेत.

ठळक मुद्देविविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन१५ वर्षांपासून २२ हजार ५०० शिक्षक करताहेत विना वेतन ज्ञानदानाचे कार्य आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत करणार आंदोलनास

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय कृती समितीच्यावतीने १ आॅगस्टपासून बुलडाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील सर्व विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालये बंद करून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात करणार आहेत.राज्यातील विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयाची संख्या जवळपास तीन हजारच्यावर आहे. सदर महाविद्यालयात सुमारे २२ हजार ५०० शिक्षक गेल्या १५ वर्षांपासून विना वेतन ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. सन २०१४ मध्ये सरकारने या महाविद्यालयाच्या शासन आदेशातील ‘कायम’ शब्द काढून आर्थिक अनुदानासाठीची मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण केली.आतापर्यंत सुमारे तीन वर्ष संपूणही मूल्यांकन पात्र ठरलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाची यादी घोषित केली नाही. याबाबत कृती समितीने राज्यात जवळपास २०० च्यावर आंदोलने केली; मात्र शासनाच्या उदासिनतेमुळे व वेळकाढूपणामुळे फक्त आश्वासनावरच बोळवण केली गेली.