शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर जाणाऱ्यांनी ठोकली धूम!

By admin | Updated: July 15, 2017 00:06 IST

मलकापूर : नगर परिषदेच्या गुडमॉर्निंग पथकाने सकाळच्या वेळी नळगंगा नदीपात्र परिसरात धडक देताच अनेकांनी धूम ठोकली.

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : नगर परिषदेच्या गुडमॉर्निंग पथकाने सकाळच्या वेळी नळगंगा नदीपात्र परिसरात धडक देताच अनेकांनी धूम ठोकली. यावेळी उघड्यावर शौचास बसण्याकरिता निघालेल्या २४ जणांना टमरेलसह पकडून पोलीस प्रशासनाच्या ताब्यात दिले. या मोहिमेमुळे उघड्यावर जाणाऱ्यांची तारांबळ उडून प्रात:विधीची चांगलीच पंचाईत झाल्याचे चित्र दिसून आले. स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शहर हगणदरीमुक्त करण्याकरिता न.प. प्रशासन धडपडत आहे. गत २ महिन्यांपासून मुख्याधिकारी डॉ.श्रीनिवास कुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुडमॉर्निंग पथक कार्यान्वित करण्यात आले. या पथकाने उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना हटकणे, सूचना देणे, मार्गदर्शन करणे असे आटोकाट प्रयत्न केले. तरीही या प्रयत्नांना प्रतिसाद न देता अनेकांनी सकाळच्या नित्यक्रमाला सुरुच ठेवले. त्यामुळे शहर हगणदरी मुक्तीवर प्रश्नचिन्ह कायम होते. या बाबीला शुक्रवारी मुख्याधिकारी डॉ.कुरे यांनी गांभीर्याने घेत शहर हगणदरीमुक्त अभियानाला कुणी आडवे येत असेल, तर आता ठोस पाऊल उचलून कडक कारवाई करा, अशा सूचना गुडमॉर्निंग पथकाला दिल्या. दरम्यान, १४ जुलै रोजी सकाळी ५.३० ते ७ वाजे दरम्यान नळगंगा नदी पात्र परिसरात उघड्यावर शौचास जाणाऱ्या २४ जणांना टमरेलसह पथकाने शहर पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्याची कारवाई केली.