शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

एसबीआयच्या खात्यातून तीस हजार लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2017 18:54 IST

मलकापूर पांग्रा- अबेंवाडी येथील संजय दतात्रय बोंद्रे यांच्या एसबिआय शाखा मलकापूर पांग्राच्या खात्यातून ११ एप्रिल रोजी ३० हजार रूपये अज्ञात व्यक्तीने ने काढून घेतल्याचे गुरूवारी निदर्शनास आले.

सुरतमध्ये केली शॉपींगमलकापूर पांग्रा : येथून जवळच असलेल्या अबेंवाडी येथील संजय दतात्रय बोंद्रे यांच्या एसबिआय शाखा मलकापूर पांग्राच्या खात्यातून ११ एप्रिल रोजी ३० हजार रूपये अज्ञात व्यक्तीने ने काढून घेतल्याचे गुरूवारी निदर्शनास आले आहे.काही दिवसापूर्वी बोन्द्रे यांना निणावी कॉलद्वारे तुमचे  एटीएम बंद पडल्याची बतावनी करून मी एसबिआय शाखेतून बोलतो, म्हणून अज्ञात व्यक्तीने एटीएम कोडची माहिती घेतली होती. ११ एप्रिलला सकाळी बोन्द्रे यांनी आपल्या खात्यातील ३० हजार व  ४० हजार रुपये असे एकूण ७० हजार रुपये दुसऱ्याच्या खात्यात टाकले होते. त्याच दिवशी अज्ञात व्यक्तीने ३० हजार लंपास केले.बँकेत जावून स्टेटमेन्ट काढून घेतल्यावर अज्ञात व्यक्तीने  सुरतमध्ये बनावट एटीएम बनवून त्या रकमेने शॉपिंग करून घेतले.  संजय बोन्द्रे यांनी साखरखेर्डा पोलिस स्टेशनला  तक्रार दाखल केली आहे. साखरखेर्डा ठाणेदार निलेश ब्राह्मणे यांनी बँकेकडून माहिती मागविली असून पुढील तपास करीत आहे.