शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबिनचा उत्पादन खर्चही निघाला नाही?

By admin | Updated: October 26, 2014 23:32 IST

एकरी तीस किलो सोयाबिन पेरले व वीस किलोचे उत्पादन झाले.

सुहास वाघमारे / नांदुराकापसाला पर्याय म्हणून सोयाबिनच्या नगदी पिकाकडे वळलेल्या शेतकर्‍यांना यावर्षी सुरवा तीला व परतीच्या पावसाने दडी मारल्याने सोयाबिनच्या उत्पादन खर्चा एवढे उत्पन्न सोयाबिनचे उत्पादन तर तालुक्यातील एका शेतकर्‍याला चक्क त्याच्या पाच एकरात िक्वंटलभर बारीक ज्वारीच्या आकाराचे सोयाबिन झाले असून प्रति एकर तिस किलो पेरले व विस किलोचे उत्पादन झाले असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.यावर्षी परतीचा पाऊस आलाच नाही. त्यामुळे सोयाबिन उत्पादनात प्रचंड घट झाली असून एकरी दहा हजारापर्यंत उत्पादन खर्च लागलेल्या सोयाबिन पिकाचे प्रति एकरी एक ते दोन िक्वंटल एवढेच उत्पादन होत असून त्याचा आकार ज्वारीप्रमाणे असून त्याला जेमतेम दोन हजार पाचशे पर्यंतचे भाव मिळत असल्याने अर्धाच उत्पादन खर्च निघत असल्याने शेतकरी धास्तावलेला आहे. आधीच सोयाबिनचा अर्धा उत्पादन खर्च निघाला नाही पावसाने दडी मारल्याने तुरीचे उत्पादनात प्रचंड घसरत तर काहींच्या शेतात शुन्य उत्पादनाची भिती व्यक्त होत आहे. त्यामुळे सोयाबिन पाठोपाठ तुरीच्या उत्पादनाच्या भितीने शेतकरी धास्तावलेला आहे. विदर्भातील कोरडवाहू शेतकर्‍यांचे सोयाबिन व तुर हे पहिल्या पसंतीचे पिक बनले आहे. मात्र यावर्षी उशीरा आलेल्या पावसामुळे उत्पादनाट घट होण्याची भिती होती. त्यातच शेवटी परतीचा पाउस आलाच नाही. त्यामुळे सोयाबिन व तुरीचे पिक धोक्यात आले आहे. त्याचत आता सोयाबिन या पिकाची काढणी सुरु झाली आहे. तर काही शेतकर्‍यांना यापेक्षाही अ त्यल्प उत्पादन झाल्याची चर्चा शेतकरी वर्गात आहे. सोयाबिन पिकाने उत्पादन खर्च दिला नाही. व आता शेतात उभे असलेले तुरीच्या पिकाची स्थिती गंभीर असून पाऊस नसल्याने तुरीच्याही उत्पादनात प्रचंड घसरन होणार असल्याची भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत.कोरडवाहू शेतकर्‍यांसाठी सोयाबिन व तुर ह्या दोन्ही पिकांच्या उत्पादनातील घट व उत्पादन खर्च वसुल होत नसल्याने हरभर्‍या सारखे पिक हि घेणे दुरापास्त झाले आहे. या सर्व आ िर्थक भिषण परिस्थितीत राज्यात शासन स्थापन होणे बाकी आहे. तर केंद्राचे याकडे दूर्लक्ष होत असल्याने शेतकरी वर्ग धास्तावलेला व प्रचंड आर्थिक तणावात असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. *खर्च दहा हजार उत्पादन पाच हजाराचेसोयाबिन या पिकाच्या उत्पादन खर्चाची गोळा बेरीज केली तर बियाणे, मशागत, पेरणी, विंधन, मळणी, व वाहतूक यावरचा खर्च एकरी दहा हजारापर्यंत होतो व त्यातही तननाशक व किटकनाशकाचा वापर केला तर खर्च वाढतो. मात्र यावर्षी एकरी एक ते दोन क्विंटल सोयाबिनचे उत्पादन घेत असल्याने बाजारभावाप्रमाणे पाच हजारापर्यंत उत्पादन म्हणजे खर्चाच्या अर्धा खर्च वसुल होत असल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.