शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेदार विजयसिंह राजपूत यांना सन्मानचिन्ह जाहीर

By admin | Updated: April 28, 2017 00:54 IST

महाराष्ट्रदिनी होणार गौरव : सेवेत सतत १५ वर्षे उत्तम सेवाभिलेख

चिखली : पोलिस महासंचालक कार्यालयाकडून दिले जाणारे पोलिस महासंचालक सन्मान चिन्हासाठी राज्य पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली असून यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातून चिखलीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक व सध्या देऊळगावराजा येथे कार्यरत ठाणेदार विजयसिंह हरसिंह राजपूत यांचा समावेश आहे. राज्य पोलीस विभागात विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये सलग १५ वर्षे उत्तम कामिगरीबद्दल केल्याबद्दल ठाणेदार विजयसिंग राजपूत यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे. येत्या १ मे महाराष्ट्र दिनी जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या संचलन मैदानावर आयोजित सोहळ्यात पालकमंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर, जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा पोलिस अधिक्षक संजयकुमार बाविस्कर, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन आदी जेष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. पोलिस निरिक्षक विजयसिंह राजपूत हे चिखली येथे कार्यरत असताना सवणा येथील तिहेरी हत्याकांडाचा अत्यंत शिताफीने छडा लावण्यासह अत्यंत सजगपणे सर्व प्रकरण हाताळून सर्व पुराव्यानिशी कोर्टात हे प्रकरण सादर केल्याने या प्रकरणातील नराधाम आरोपीस जन्मठेपेची शिक्षा मिळाली आहे. याशिवाय बुरखाधारी महिलांनी सराफा दुकानात केलेली चोरी व अनेक दरोड्यांचा तातडीने छडा लावण्यासह चिखली शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखून सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी केलेली कामगीरी विशेष उल्लेखनिय ठरली होती. आपल्या सेवाकाळात अशी सलग १५ वर्षे उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल त्यांना हे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले असून पोलिस निरिक्षक विजयसिंह राजपूत यांना हे सन्मानचिन्ह जाहीर झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.