शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

वाचन चळवळ गावागावात पोहोचवा : गरकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मेहकर : वाचन संस्कृती जपण्याची गरज आहे. त्यासाठी वाचन चळवळ गावागावात पोहोचवा, असे आवाहन तहसीलदार संजय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मेहकर : वाचन संस्कृती जपण्याची गरज आहे. त्यासाठी वाचन चळवळ गावागावात पोहोचवा, असे आवाहन तहसीलदार संजय गरकल यांनी केले. तहसीलदार संजय गरकल हे गुरुवारी चिंचोली बोरे येथे वाचन चळवळीवर चर्चा करताना बोलत होते.

साहित्यिक विनोद बोरे यांच्याशी वाचन चळवळीबाबत त्यांनी चर्चा केली. यावेळी त्यांनी बोरे यांच्या जिजाऊ निवासस्थानातील स्वप्नपूर्ती कार्यालयाला भेट दिली. यावेळी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन तहसीलदार गरकल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर गरकल यांचा पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

आपल्या भागात सकारात्मक विचारांची चळवळ असणे गरजेचे होते. युवक उद्योग-व्यवसाय-अभ्यास किंवा मेहनतीकडे वळण्यासाठी प्रचंड ताकदीचे विचार अन् तेही उदाहरणांसह पुस्तकरुपात समाजासमोर मांडणे गरजेचे होते. हे काम बोरे यांच्याकडून झाल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी तहसीलदार गरकल यांनी नारायणराव बोरे, गोदावरी बोरे यांच्याशी संवाद साधला. कार्यक्रमाला सरपंच पती अनंथा बोरे, शेतकरी सुभाषराव बोरे, अर्चनाताई बोरे, प्रमोद बोरे, गणेश बोरे, पवन सातपुते उपस्थित होते.