शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

जमीन महसूल नोंदणीचे अधिकार तहसीलदारांकडे

By admin | Updated: July 31, 2014 01:30 IST

बुलडाणा जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांची माहीती.

बुलडाणा : शेतक-यांनी धारण केलेल्या शेतजमीनीमध्ये एकाहून अधिक सहधारक असलेल्या जमीनीतील हिश्शाचे विभाजनाकरीता जिल्हाधिकारी यांचे कडे अर्ज करण्याची तरतुद महाराष्ट्र जमीन महसुल संहिता १0६६ च्या कलम ८५ मध्ये आहेत. आता जिल्हाधिकारी यांचे अधिकार संबधित तहसिलदार यांना प्रदान करण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी दिली. महाराष्ट्र जमीन महसुल संहिता १0६६ मधील तरतुदींच्या बाहेर जाऊन नोंदणीकृत वाटपपत्र असल्याशिवाय वाटणी व विभाजन करण्यात येत नसल्याने शासनाच्या निदर्शनास आल्यामुळे क्षेत्रीय कार्यालयाकडून प्रलंबित प्रकरणे जलदगतीने निकाली करण्याचे उद्येशाने महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग शासन परिपत्रकान्वये १६ जुलै अन्वये सुचना देण्यात आलेल्या आहेत. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या याचिकेत दिलेल्या निर्णयानुसार हिंदु एकत्र कुटुंबाच्या मालकीच्या मिळकतीचे वाटप होवून सहधारकाला मिळकत प्राप्त होणे ही प्रक्रिया हस्तांतरण या संट्ठोखाली येत नसल्यामुळे वाटणी पत्राची नोंदणी करणे सक्तीचे नाही. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ८५ मधील तरतुद आणि उच्च न्यायालय ,नागपूर खंडपीठ यांचेकडे वरील याचिका मध्ये दिलेले आदेश पहाता शेतक-यांनी धारण केलेल्या शेतजमीनमध्ये एकाहून अधिक सहधारक असतील तर अशा धारण जमीनीतील विभाजनाकरीता तहसिलदार यांचे कडे अर्ज केल्यास, त्याप्रसंगी संबधित सहधारकाडे नोदणीकृत वाटप पत्रांची मागणी करण्यात येवु नये.