शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवांना आधार देणार

By admin | Updated: January 8, 2015 01:08 IST

राज्य महिला लोक आयोगाच्या कार्याध्यक्षवर्षाताई देशपांडे यांचा निर्धार.

बुलडाणा :शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न हा गेल्या दशकापासून अतिशय गंभीर झाला आहे. या प्रश्नाच्या अनुषंगाने शासनाने कर्जमाफीपासून तर पॅकेजपर्यंत अनेक योजनांचा रतिब घातला; मात्र आत्महत्यांचे प्रमाण वाढतेच आहे. हा सर्वात मोठा सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे; मात्र या प्रश्नामध्ये शेतकरी हाच केंद्रबिंदू ठेवण्यात आला. ज्या शेतकर्‍याने आत्महत्या केली त्या घरातील विधवा आजही मोठय़ा हिमतीने कुटुंब सांभाळत आहेत. कुटुंबप्रमुख गेल्यावर त्या घराची स्थिती आणखीच खालावली आहे. अशा स्थितीत या विधवा महिलांच्या समस्यांकडे कुणाचेही लक्ष नाही, त्यामुळे येणार्‍या काळात अशा महिलांसाठी लढा उभारून काम करण्याचा निर्धार राज्य महिला लोक आयोगाच्यावतीने करण्यात आला आहे, अशी माहिती वर्षाताई देशपांडे यांनी दिली. राज्य महिला लोक आयोगाच्यावतीने बुलडाण्यात बुधवारी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्या पृष्ठभूमीवर आयोगाच्या कार्याध्यक्ष वर्षा देशपांडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, येणार्‍या काळात राज्य महिला लोक आयोगाकडून आत्महत्याग्रस्त कुटुंबांची भेट घेऊन त्यांना तातडीने कुठल्या आधाराची गरज आहे, याचा अभ्यास केला जाणार आहे. सर्वात आधी अशा महिलांसाठी हेल्पलाईन व कायदेविषयक सल्ला सुरू करीत असून, त्या माध्यमातून पॅकेज किंवा कर्जमाफीचा लाभ अशा कुटुंबांना झाला का? याचाही शोध घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले, यावेळी महिला लोक आयोगाच्या समन्वयक जिजा चांदेकर व जिल्हाध्यक्ष अँड.सोनाली सावजी देशपांडे उपस्थित होत्या.