शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

युवतीची आत्महत्या; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: April 28, 2017 00:12 IST

किनगावजट्टू : किनगावजट्टूपासून जवळच असलेल्या आईचा तांडा येथील युवतीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन युवकांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

किनगावजट्टू : बिबी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या किनगावजट्टूपासून जवळच असलेल्या आईचा तांडा येथील युवतीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी बिबी पोलिसांनी दोन युवकांविरुद्ध २७ एप्रिल रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. किनगाव जट्टूपासून जवळच असलेल्या आईचा तांडा येथील युवती २५ एप्रिल रोजी घरातून बेपत्ता झाली होती. दुसऱ्या दिवशी २६ एप्रिल रोजी तिचा मृतदेह वस्तीला लागून असलेल्या सार्वजनिक विहिरीत आढळून आला. यासंदर्भात पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. २७ एप्रिल रोजी सदर युवतीच्या आईने पोलीस स्टेशनला तक्रार देऊन माझ्या मुलीवर सावरगाव तेली येथील अविनाश जग्गाराव राठोड व दीपखेड येथील सुचित गणेश राठोड या युवकांनी माझ्या मुलीला जबरदस्तीने गाडीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला व घरी सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे बदनामीच्या धाकामुळे माझ्या मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या तरुणीचे ६ मे रोजी लग्न ठरले होते. लग्नाच्या काही दिवस आधीच ही घटना घडल्याने कुटुंब हादरले आहे. आईच्या तक्रारीवरुन बिबी पोलिसांनी दोन्ही युवकांविरुद्ध कलम ३७६, ३०६, ३५४, ५०६, १०९, ३४ नुसार गुन्हे दाखल केले आहेत. आरोपी फरार असून, पुढील तपास ठाणेदार उबाळे करीत आहेत. --