शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

दुस-या गणवेशापासून विद्यार्थी वंचित!

By admin | Updated: December 7, 2015 02:23 IST

दोन गणवेशापैकी एकच गणवेश मिळाल्याने पालकांमध्ये रोष

सुहास वाघमारे /नांदुरा (जि. बुलडाणा): नियमित गणवेश योजनेंतर्गत प्राथमिक शाळेतील मागासवर्गीय विद्या र्थ्यांंंंना देण्यात येणार्‍या गणवेशांच्या दोनपैकी पहिले सत्र संपेपर्यंंंंत एकच जोड मिळाला. यासंदर्भात पालकांकडून विचारणा होत असून, त्यांना तोंड देताना शाळा व्यवस्थापनाला रोषाला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, याबाबत शासन उदासीन असल्याचा आरोप पालकांकडून होत आहे. जिल्हा परिषदेत प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथीच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जातीच्या विद्यार्थ्यांंंंना प्रत्येक वर्षी केंद्र शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत दोनशे रुपये अनुदानाचा एक गणवेश व राज्य शासनाच्या निधीतून एक असे दोन गणवेश वितरित केले जातात. या नियमित गणवेश योजनें तर्गत प्रत्येक वर्षी राज्य शासनाचे अनुदान विलंबाने प्राप्त होत असल्याचे सांगितले जाते. यावर्षीही अद्याप अनुदान प्राप्त झालेले नसल्यामुळे मुख्याध्यापकांनी केंद्र शासनाच्या निधीतून फक्त एकाच गणवेशाचे वितरण केले आहे. आता प्रथम सत्र संपून द्वितीय सत्राला प्रारंभ झाला असून, यामुळे पालकवर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मुख्याध्यापकांना याबाबत पालकांनी विचारणा केल्यानंतर ते अनुदान प्राप्त होताच गणवेश वितरित केले जा तील, असे सांगतात. विशेष म्हणजे मागील वर्षाचे अनुदानही विलंबाने वितरित करण्यात आले होते. शासनाने याबाबत पूर्व नियोजन करून वेळेवर अनुदान देणे गरजेचे आहे. आज रोजी एकाच वर्गातील इतर विद्यार्थ्यांंंंना दोन व मागासवर्गीय विद्यार्थ्यांंंंना एक अशी गणवेश वितरणातील विषमता दिसून येत आहे. त्यामुळे राज्य शासनाने नियमित गणवेश योजनेतील प्रलंबित अनुदान तत्काळ द्यावे, अशी मागणी होत आहे.