शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांच्या भांडणावरून तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:05 IST

खामगाव : लहान मुलांच्या भांडणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी रात्री ८ वा. च्या सुमारास शहरातील चांदमारी भागामध्ये घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : लहान मुलांच्या भांडणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी रात्री ८ वा. च्या सुमारास शहरातील चांदमारी भागामध्ये घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.चांदमारी भागामध्ये राहणाऱ्या नाझराबी शे.अनिस (वय ३५) रा. चांदमारी यांनी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की आनंद प्रकाश गायगोळ व उषा प्रकाश गायगोळ यांनी त्यांचा मुलगा शे. आवेस हा शिकवणी वर्ग करून परत येत असताना त्याला मारहाण केली. याबाबत हटकले असता केस ओढून चापटा-बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. उषा प्रकाश गायगोळ (वय ४५) रा. चांदमारी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की त्यांच्या घरासमोर येऊन काहीही कारण नसताना नाझराबी शे.अनिस शाईस्ता शे.अस्लम व हाजीरा या तिघांनी त्यांना व त्यांच्या मुलाला चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून शहर पोलिसांनी परस्परांविरुद्ध तक्रारीवरून ५०४, ५०६, ३२३, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.