शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव येथे चाकूचा धाक दाखवून ट्रक चोरला!

By admin | Updated: April 28, 2017 00:13 IST

पिंपळगाव सैलानी : पिंपळगाव सराई - सैलानी रस्त्यावर ट्रकचालकांना चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी मोटारसायकलच्या टायरने भरलेला आयशर ट्रक २६ एप्रिलच्या रात्री चोरट्यांनी चालकासह पळविला.

पिंपळगाव सैलानी : पिंपळगाव सराई - सैलानी रस्त्यावर ट्रकचालकांना चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी मोटारसायकलच्या टायरने भरलेला आयशर ट्रक २६ एप्रिलच्या रात्री चोरट्यांनी चालकासह पळविला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी करून ट्रक पकडला व आरोपींना अटक केली. ट्रक चोरी गेल्याची माहिती मिळाल्यावर ठाणेदार जे. एन. सय्यद, ए.एस.आय. यशवंत तायडे, ए.एस.आय. बबनराव सनगाळे, प्रकाश शिंबरे, सुमेरसिंग ठाकूर, सुरेश मोरे, विजय पैठणे, शेख कय्यूम यांनी या ट्रक चोरट्यांचा रात्रभर शोध घेऊन एमएच १५ एबी ५२५३ क्रमांकाचा मालाने भरलेला आयशर ट्रक धाड पोलीस स्टेशन हद्दीतील म्हसला या गावाजवळ पकडला व आरोपी सलीम शेरखा पठाण रा.कोळवेवाडी याला अटक केली. सदर आरोपीने ट्रकचालक सोबीनसिंग रामरक्षसिंग वय ४८ वर्ष रा.मठीया कुसमीबाजार जि.गोरखपूर पो.स्टे.पिंपराईज उत्तर प्रदेश येथील राहणारा आहे. या ट्रक चालकाला सैलानी येथे आमावस्येच्या गर्दीचा फायदा घेऊन चाकुचा धाक दाखवून त्याला मारहाण करून ट्रक भरदिवसा पळविला. याप्रकरणी आरोपी सलीम शेरखा पठाण यांच्यावर कलम ३९४ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.