शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा शहरात गर्भपाताच्या औषधांचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 12:13 IST

Stocks of abortion drugs seized in Buldana city : बुलडाणा शहरातील एका मेडीकल स्टोअर्सममध्ये हा साठा आढळून आला.

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा: भ्रूणहत्येसोबतच गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱा अैाषधी साठा अन्न व अैाषध प्रशासन विभागाने जप्त केला असून बुलडाणा शहरातील एका मेडीकल स्टोअर्सममध्ये हा साठा आढळून आला. दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातील २० संशयीत मेडिकल स्टोअर्सची अन्न व अैाषध प्रशासन विभागाने तपासणी केली आहे. सोबतच ज्या विक्रीच्या व्यवहारांमध्ये त्रुट्या आढळून आल्या आहेत. अशा सुमारे सहा जणांना अन्न व अैाषध प्रशासन विभागाने नोटीसही बजावली आहे.

आतापर्यंत कोरोनाच्या उद्रेकामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनसह, आवश्यक अैाषधीसाठा, ऑक्सिजनसाठी पाठपुरावा करण्यात अन्न व अैाषध प्रशासन विभाग व्यस्त होता. त्यातच आता कोरोनाचे संक्रमण जिल्ह्यात नियंत्रणात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर अन्न व अैाषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिलेल्या निर्देशानुसार एफडीएने एमटीपी ड्रग अर्थात गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या अैाषधी साठ्याच्या तपासणीची मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेतंर्गत आजापर्यंत जिल्ह्यातील २० अैाषध विक्रेते व डॉर्क्टसच्या पेढ्यांची तपासणी अन्न व अैाषध प्रशासन विभागाने केली आहे. या तपासणीदरम्यान बुलडाण्यातील जांभरूण रोडवरील मे. मनिष मेडीकल ॲन्ड जनरल स्टोअर्समध्ये आक्षेपार्ह पद्धतीने एमटीपी ड्रग अंतर्गत गेसट्रॅप्रो टॅबलेटचा साठा आढळून आला. हा संपूर्ण साठा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान या साठ्याच्या खरेदी-विक्रीच्या बिलासंदर्भात सध्या अन्न व अैाषध प्रशासन विभाग तपास करत आहेत. त्यानंतर यासंदर्भातील पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे एफडीएचे सहाय्यक आयुक्त (अैाषधे) अशोक बर्डे यांनी स्पष्ट केले आहे. ही कारवाई अन्न व अैाषध प्रशासन विभागाचे (अैाषधे) सह आयुक्त यु. बी. घरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अशोक बर्डे, अैाषध निरीक्षक गजानन घिरके व सहकाऱ्यांनी केली. सध्या काही मेडिकल स्टोअर्सची तपासणी सुरू आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFDAएफडीए